महाडीबीटी वैयक्तिक शेततळे सोडत यादी पहा | MahaDBT Farmer Farm Pond List

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

महाडीबीटी वैयक्तिक शेततळे सोडत यादी पहा | MahaDBT Farmer Farm Pond List

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (mahadbt farmer schemes) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये  लॉटरी द्वारे  काढली जात आसून mahadbt lottery list यामध्ये कृषि यंत्र, औजारे, सिंचन साधने सुविधा तुषार ठिबक, तसेच वैयक्तिक शेततळे (Individual Farm Pond) साठी निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या
बाबतचा संदेश दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात
सूचना दिल्या
जातात.

 तर, दिनांक 27
जानेवारी 2023 रोजी कृषि विभाग महाराष्ट्र यांच्याद्वारे महाडीबीटी शेतकरी योजना (
mahadbt farmer schemes)  अंतर्गत वैयक्तिक शेततळे (Individual Farm Pond) साठी सोडत काढण्यात आलेली आहे. ज्या शेतकर्‍यांची
सोडत मध्ये निवड झाली आहे त्यांनी पुढील 7 दिवसांत महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (
mahadbt farmer schemes)  वर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असेल.


वैयक्तिक शेततळे (Individual Farm Pond)

वैयक्तिक शेततळे (Individual Farm Pond) : डाऊनलोड करा
अधिक वाचा :

* नवीन
कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी पहीतली का?


* महाडीबीटी योजना
नवीन पोर्टल सुरू…

* परभणी जिल्हा
मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्न

* कृषि तरंग 2023
कृषि क्रीडा व कला स्पर्धा परभणी

* पौष्टिक
तृणधान्य वर्ष 2023
International Year of Milletserror: Content is protected !!