कुसुम सोलर पंप महत्वाची अपडेट | सौर ऊर्जा पंप योजना 2022 Kusum Solar Pump Yojana Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

कुसुम सोलर पंप महत्वाची अपडेट | सौर ऊर्जा पंप योजना 2022 Kusum Solar Pump Yojana Maharashtra


कुसुम सोलर पंप योजना (kusum solar pump yojana) सन 2022-23 मध्ये राबविण्यातही
मान्यता देण्यात आलेली आहे आणि कुसुम सोलर पंप योजना ही चालू वर्षांमध्ये नवीन
कोटा प्राप्त झाल्यानंतर  लाभार्थ्यांकडून महाऊर्जा
पोर्टल द्वारे नवीन अर्ज मागविण्यात येणार आहेत
.

 

गतवर्षी ज्या लाभार्थ्यांनी कुसुम सोलर पंप योजना (kusum solar pump yojana) साठी
महाऊर्जा पोर्टलवर अर्ज केले होते परंतु त्यांना पेमेंट ऑप्शन आलेला नव्हता अशा
लाभार्थ्यांना आता त्यांच्या लॉगिन ला पेमेंट ऑप्शन देण्यात आलेला आहे
.

 

पेमेंट ऑप्शन ज्या लाभार्थ्यांना कुसुम सोलर पंप योजना (kusum solar pump yojana) अंतर्गत आलेला आहे त्यांनी महाऊर्जा पोर्टलवर लॉगिन करावे (लॉगिन साठी खालील लिंक वापरावी) महाऊर्जा लॉगिन साठी येथे क्लिक करावे : महाऊर्जा लॉगिनत्यानंतर आपल्याला आपण निवडलेल्या पंप क्षमतेनुसार म्हणजेच 3HP, 5HP, 7.5HP आवश्यक असलेला भरणा दिसेल आणि पेमेंट ऑप्शन
नुसार पंपाची पेमेंट ऑनलाइन पद्धतीने किंवा मग जिल्ह्यातील महाऊर्जा ऑफिस मध्ये देखील
करू शकता.

 

सूचना: ऑनलाइन पेमेंट करताना महाऊर्जा च्या अधिकृत वेबसाइट वरती च लॉगिन करून पेमेंट करावे आणि फसव्या संकेतस्थळांपासून सावध राहावे.

महाऊर्जा / मेडा अधिकृत वेबसाइट लिंक : महाऊर्जा / मेडा अधिकृत वेबसाइट

अधिक महत्वाचे :

1. पूर्व
संमती यादी 09 ऑक्टोबर 2022 महाडीबीटी कृषि यंत्र औजारे

2. ठिबक
तुषार लॉटरी यादी महाडीबीटी पोर्टल

3. कृषि
यंत्र औजारे सोडत 29 सप्टेंबर 2022

4. पीक
नुकसान क्लेम दाखल केला का?#kusum scheme, kusum solar pump
yojana,
solar pump yojana, pm kusum, pm kusum scheme, सौर ऊर्जा ऑनलाइन फॉर्म, सौर ऊर्जा पंप, कुसुम सोलर पंप योजना,मेडामहाऊर्जा,मेडाऑफिस,

error: Content is protected !!