कुसुम योजना 5 HP पंप पाणी क्षमता पहा | Kusum Scheme 5 hp solar pump capacity

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कुसुम योजना 5 HP पंप पाणी क्षमता पहा | Kusum Scheme 5 hp solar pump capacity


कुसुम योजना kusum scheme अंतर्गत सोलर पंप साठी
लाभार्थी शेतकरी यांची निवड झाली होती निवड झाल्यानंतर लाभार्थी शेतकरी यांनी
महाऊर्जा या संकेतस्थळावर पेमेंट म्हणजेच देयक अदा केले आणि नंतर कंपनी निवडण्याचा
ऑप्शन त्यांना आला. लाभार्थी शेतकरी यांनी अक्षया सोलर या कंपनीची निवड केली.
 

 

अक्षया सोलर कंपनीची निवड केल्यानंतर पाच ते सहा महिन्यांनी
कंपनीने लाभार्थी शेतकरी यांच्या शेतावरती सोलर पंप चे सर्व साहित्य पोहोचवून पंपबसवून देण्यात आला.
kusum scheme

 

अक्षया सोलर पंप प्रणालीमध्ये खालील भागांचा समावेश आहे:

सौर पॅनल

सौर पंप कंट्रोलर

मोटर पंपसेट

सौर पॅनल स्ट्रक्चर

HDPE पाईप 

 

सोलर पॅनल मध्ये 5 एचपी चा पंप असल्यामुळे 350
वॉटज चे 14 सोलर पॅनल बसविण्यात आले. पंप
बसविण्यात आल्या नंतर प्राथमिक स्वरुपात मोटर किती पाणी बाहेर फेकते हे
पाहण्यासाठी विडियो करण्यात आला तो आपण खाली पाहू शकता.
kusum scheme

 

योजना: कुसुम 2022 kusum scheme

कंपनी: अक्षया सोलर 

पंप क्षमता : 5 HP Submersible







अधिक महत्वाचे :

* कृषि
विभाग कडून ट्रॅक्टर ट्रॉली साठी 75,000/- अनुदान

* हरभरा
सुधारित वाण

* महाडीबीटी
ऑनलाइन बियाणे सोडत रब्बी हंगाम

* कृषि यंत्र
लॉटरी
यादी 17 ऑक्टोबर 2022

* ठिबक तुषार
लॉटरी यादी महाडीबीटी पोर्टल

* कृषि यंत्र
औजारे सोडत 29 सप्टेंबर 2022

* पीक नुकसान
क्लेम दाखल केला का
?

* कुसुम सौर कृषि
पंप अर्ज नोंदणी सुरू…


pm kusum scheme, kusum scheme, pm kusum, kusum solar pump
yojana,
solar pump yojana, pm kusum, pm kusum scheme, सौर ऊर्जा ऑनलाइन फॉर्म, सौर ऊर्जा पंप, कुसुम सोलर पंप योजना
error: Content is protected !!