कुसुम सौर पंप योजना नोंदणी सरू झाली | “या” जिल्हयांची नोंदणी सुरू | kusum mahaurja solar pump yojana online application

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कुसुम सौर पंप योजना नोंदणी सरू झाली | "या" जिल्हयांची नोंदणी सुरू | kusum mahaurja solar pump yojana online application

 

कुसुम सोलर पंप योजना kusum solar pump yojana ही जवळपास सर्व राज्यांमध्ये राबविली
जात आहे आणि गतवर्षी या योजनेअंतर्गत सर्व शेतकरी बांधवांसाठी अर्ज मागविण्यात आले
होते
.कुसुम सोलर पंप योजना kusum solar pump yojana ही जवळपास सर्व राज्यांमध्ये राबविली
जात आहे आणि गतवर्षी या योजनेअंतर्गत सर्व शेतकरी बांधवांसाठी अर्ज मागविण्यात आले
होते
.

 


महाकृषि ऊर्जा अभियान mahaurja कुसुम सौर कृषि पंप योजना सन 2022-23 मध्ये
राबविण्यातही मान्यता देण्यात आलेली आहे आणि कुसुम सोलर पंप योजना ही चालू
वर्षांमध्ये नवीन उपलब्ध कोटा नुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांकडून
महाऊर्जा पोर्टल द्वारे नवीन अर्ज मागविण्यात येत आहेत
.

 


यासाठी इच्छुक लाभार्थ्याला आपल्या जिल्ह्याची महाकृषि ऊर्जा
अभियान
कुसुम सौर कृषि पंप योजना
अंतर्गत सौर पंप साठी नोंदणी सुरू आहे का हे पाहण्यासाठी खलील
यादी पहावी…

 


महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषि पंप साठी नोंदणी सुरू झालेल्या
जिल्हयांची यादी पहा.

नोंदणी सुरू असलेले जिल्हे

error: Content is protected !!