कृषि यंत्रे पूर्व संमती यादी | Krushi Yantre Purv Sanmati Yadi 30/12/2022 | Krishi Vibhag

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

कृषि यंत्रे पूर्व संमती यादी | Krushi Yantre Purv Sanmati Yadi 30/12/2022 | Krishi Vibhag

महाडीबीटी पोर्टल mahadbt द्वारे कृषि यंत्र, औजारे साठी सोडत यादी प्रसिद्ध केली जाते. कृषि
यांत्रिकीकरण Krishi Vibhag सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर
, पेरणी यंत्र,
नांगर, पॉवर टिल्लर power tiller, कडबा
कटर
, उस खोडवा कटर इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी
लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.

 

सोडत यादी मध्ये निवड झाल्यानंतर लाभार्थ्याला महाडीबीटी
पोर्टल mahadbt वर काही आवश्यक कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करावी लागतात आणि
नंतर त्या कागदपत्रांची छाननी करण्यात येऊन लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र खरेदी
करण्यासाठी संमती दिली जाते त्यास पूर्व संमती पत्र म्हटल्या जाते.

 

लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र हे पूर्व संमती
मिळाल्याशिवाय खरेदी करता येत नाही आणि जर लाभार्थ्याने पूर्व संमती अगोदरच यंत्र
खरेदी केले तर ते यंत्र अनुदान साठी पात्र ठरत नाही. त्यामुळे निवड झालेल्या
लाभर्थ्यांनी पूर्व संमती मिळाल्यानंतरच यंत्र खरेदी करावे.

 

आपल्या जिल्ह्याची 30 डिसेंबर
2022 रोजी पूर्व संमती यादी पाहण्यासाठी किंवा मोबाइल मध्ये
डाउनलोड करण्यासाठी खालील पर्याय निवडा : 



जिल्हा : अकोला

 

जिल्हा : अमरावती

 

जिल्हा : अहमदनगर

 

जिल्हा : उस्मानाबाद

 

जिल्हा : औरंगाबाद

 

जिल्हा : कोल्हापूर

 

जिल्हा : गडचिरोली

 

जिल्हा : गोंदिया

 

जिल्हा : चंद्रपूर

 

जिल्हा : जळगाव

 



जिल्हा : जालना

 

जिल्हा : ठाणे

 

जिल्हा : धुळे

 

जिल्हा : नंदुरबार

 

जिल्हा : नागपूर

 

जिल्हा : नांदेड

 

जिल्हा : नाशिक

 

जिल्हा : परभणी

 

जिल्हा : पालघर

 

जिल्हा : पुणे

 

जिल्हा : बीड

 

जिल्हा : बुलढाणा

 

जिल्हा : भंडारा

 

जिल्हा : यवतमाळ

 

जिल्हा : रत्नागिरी

 

जिल्हा : रायगड

 

जिल्हा : लातूर

 

जिल्हा : वर्धा

 

जिल्हा : वाशिम

 

जिल्हा : सांगली

 

जिल्हा : सातारा

 

जिल्हा : सिंधुदुर्ग

 

जिल्हा : सोलापूर

 



Agriculture mechanization refers to the use of machines
to perform tasks in agriculture, such as planting, cultivating, and harvesting
crops. This can be done with a variety of machines, such as tractors, combines,
irrigation systems, and other specialized equipment. 


Mechanization can help
increase the efficiency and productivity of agricultural operations, making it
possible to cultivate larger areas of land and produce more crops in less time.
It can also reduce the need for labor and make farming more cost-effective. 


However, it is important to note that mechanization can also have negative
impacts, such as the displacement of farm workers and the potential
environmental consequences of using fossil fuel-powered machinery.



error: Content is protected !!