ट्रॅक्टर,रोटाव्हेटर,पेरणी यंत्र,मळणी यंत्र सर्व यंत्रे पूर्व संमती यादी 29 ऑक्टोबर 2022 | Krushi yantra purva sanmati yadi mahadbt

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

ट्रॅक्टर,रोटाव्हेटर,पेरणी यंत्र,मळणी यंत्र सर्व यंत्रे पूर्व संमती यादी 29 ऑक्टोबर 2022 | Krushi yantra purva sanmati yadi mahadbt


नमस्कार शेतकरी बांधवानो, महाडीबीटी पोर्टल द्वारे सोडत काढली
जाते आणि नंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे छाननी करून पूर्वसंमती दिली जाते
तर
, महाडीबीटी पोर्टल mahadbtportal
द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटकाअंतर्गत ट्रॅक्टर
tractor,
रोटावेटर
rotavator, मळणी यंत्र thresher, ट्रॅक्टर ट्रॉली tractor trolley, रिपर
reaper, कडबा कुटी chaff cutter, पेरणी यंत्र
seed drill इत्यादी प्रकारच्या यंत्रांना पूर्वसंमती
pre-sanction list देण्यात आलेली आहे ही पूर्वसंमती यादी आपण आपला
जिल्हा निवडून ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता किंवा आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड देखील
करू शकता
.


पूर्वसंमती यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा : यादी डाउनलोड करा

अधिक वाचा :

* कृषि विभाग कडून
ट्रॅक्टर ट्रॉली साठी 75
,000/- अनुदान

* हरभरा
सुधारित वाण

* महाडीबीटी
ऑनलाइन बियाणे सोडत रब्बी हंगाम

error: Content is protected !!