महाडीबीटी सोडत – कृषि यंत्र औजारे 17 ऑक्टोबर | Krushi Yantra MahaDBT Lottery List

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

महाडीबीटी सोडत - कृषि यंत्र औजारे 17 ऑक्टोबर | Krushi Yantra MahaDBT Lottery List


कृषी यांत्रिकीकरण mechanization घटका अंतर्गत महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी ट्रॅक्टर Tractor, रोटावेटर
Rotavator, पेरणी यंत्र Seed Drill, मळणी
यंत्र
Thresher, पलटी नांगर Reversible Plough, कडबा कुटी Chaff Cutter, ऊस पाचट कुटी यंत्र, ऊस खोडवा कटर Sugarcane Stubble Shaver, बैलचलित
पेरणी यंत्र
, फवारणी यंत्र इत्यादी घटकांसाठी पोर्टलवर (Mahadbtfarmer)अर्ज करू शकतात.

 


महाडीबीटी पोर्टल mahadbt वर प्राप्त झालेल्या
अर्जांमधून ऑनलाइन पद्धतीने सोडत काढली जाते आणि या ऑनलाइन सोडत मध्ये ज्या
लाभार्थ्यांची निवड झाली आहे त्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल
क्रमांक वरती निवड झालेल्या घटका संदर्भात संदेश देखील दिला जातो.

 


महाडीबीटी पोर्टल mahadbt द्वारे दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी कृषी यांत्रिकीकरण घटकाची सोडत
काढण्यात आलेली आहे तर या सोडत मध्ये ज्या लाभार्थ्यांची निवड झालेली आहे त्या लाभार्थ्यांची
निवड यादी पाहण्यासाठी किंवा मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक
वरती जाऊन यादी डाऊनलोड करू शकता.


17 ऑक्टोबर 2022 महाडीबीटी पोर्टल सोडत error: Content is protected !!