कृषि विद्यापीठ रब्बी बियाणे दर | बीज प्रक्रिया केंद्र बियाणे विक्री | हरभरा,ज्वारी,करडई,जवस बियाणे Krushi Viydapeeth Seed Rate Rabbi Season 2022

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

कृषि विद्यापीठ रब्बी बियाणे दर | बीज प्रक्रिया केंद्र बियाणे विक्री | हरभरा,ज्वारी,करडई,जवस बियाणे Krushi Viydapeeth Seed Rate Rabbi Season 2022

रब्बी हंगाम 2022-23 Rabbi Season करिता सर्व शेतकरी बांधवांची तयारी सुरू झाली आहे आणि सर्व
जन हे रब्बी पिकाचे बियाणे खरेदी करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने हरभरा Gram Seed
, रब्बी ज्वारी Jowar Seed, जवस, करडई, गहू, ई पिके घेतली जातात.

 

मार्केट मध्ये सर्व कंपन्यांचे बियाणे उपलब्ध झालेले आहे आणि तसेच महाबीज चे हरभरा, रब्बी ज्वारी, जवस, करडई, गहू, बियाणे सुद्धा मार्केट
मध्ये उपलब्ध झालेले आहे.

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील बीज प्रक्रिया केंद्र या ठिकाणी देखील विद्यापीठाचे बियाणे उपलब्ध
झालेले आहे. तर
, जे शेतकरी बांधव विद्यापीठातून बियाणे खरेदी
करणार असतील त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
, परभणी
येथील बीज प्रक्रिया केंद्र येथे भेट द्यावी.

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील बीज प्रक्रिया केंद्र येथे उपलब्ध असलेले वाण आणि प्रती बॅग दर
खालील प्रमाणे आहे.

 

 अधिक महत्वाचे :

1. महाडीबीटी
ऑनलाइन बियाणे सोडत रब्बी हंगाम


2. कृषि यंत्र
लॉटरी
यादी 17 ऑक्टोबर 2022

3. ठिबक तुषार
लॉटरी यादी महाडीबीटी पोर्टल

4. कृषि यंत्र
औजारे सोडत 29 सप्टेंबर 2022

5. पीक नुकसान क्लेम
दाखल केला का
?

6. कुसुम
सौर कृषि पंप अर्ज नोंदणी सुरू…

error: Content is protected !!