कांदाचाळ, पॅक हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग सोडत यादी पहा | Kandachal, Pack House Mahadbt farmer

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

कांदाचाळ, पॅक हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग सोडत यादी पहा | Kandachal, Pack House Mahadbt farmer

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे 17 नोव्हेंबर 2022 रोजी एकात्मिक फलोत्पादन विकास
अभियान अंतर्गत (
Mission on Integrated Development
of Horticulture, MIDH) कांदाचाळ Onion Storage Structure, पॅक हाऊस Pack House, प्लॅस्टिक मल्चिंग Plastic Mulching, घटकांसाठी लाभार्थी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये खालील बाब
साठी लाभार्थ्यांची निवड झालेली आहे.

 

कांदाचाळ Onion Storage Structure

पॅक हाऊस Pack
House

प्लॅस्टिक मल्चिंग Plastic Mulching

 

लाभार्थी निवड यादी पहाण्यासाठी खालील पर्याय निवडा :


कांदाचाळ सोडत यादी Onion Storage Structure : पहा


पॅक हाऊस सोडत यादी Pack House : पहा


प्लॅस्टिक मल्चिंग सोडत यादी Plastic Mulching : पहा


अधिक वाचा :

* एकात्मिक
फलोत्पादन विकास अभियान (MIDH) कृषि यंत्रे सोडत यादी 17/11/2022

 

* पॅक
हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग सोडत 17/11/2022

 

* कांदाचाळ
सोडत 17/11/2022

 

* तुषार, ठिबक सोडत 17/11/2022


error: Content is protected !!