कांदा अनुदान योजना हा अर्ज डाऊनलोड करा | kanda anudan yojana arj format

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

कांदा अनुदान योजना हा अर्ज डाऊनलोड करा | kanda anudan yojana arj format


महाराष्ट्र राज्यामध्ये चालू वर्षातील
फेब्रुवारी मध्ये कांदा बाजारभाव हे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते
त्यानंतर सर्व कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडून
kanda anudan yojana arj format याबाबत शासनाने
अनुदान देणे करिता मागणी केली होती त्यानुसार आज दिनांक 27 मार्च 2023 रोजी
महाराष्ट्र शासनाने कांदा उत्पादक शेतकरी यांना अनुदान देणे करिता आज शासन निर्णय
जाहीर केला आहे.

 


कांदा अनुदान अर्ज सादर करताना त्या अर्जा
सोबत सात बारा
, कांदा विक्री पट्टी/पावती आणि बँक खाते क्रमांक सादर करावयाचा आहे. kanda anudan yojana arj format

 


कांदा अनुदान अर्ज डाऊनलोड करून प्रिंट
काढून व्यवस्थित माहिती भरून आपल्या बाजारसमिति कडे सादर करावा.
कांदा अनुदान मागणी अर्ज : डाऊनलोड करा


अधिक वाचा :

* पॅन आधार लिंक
केले का
? केले नसेल तर मग येथे पहा

* नवीन कृषि
यंत्रे पूर्व संमती यादी महाडीबीटी योजना

* स्व भाऊसाहेब
फुंडकर फळबाग सोडत यादी मार्च 2023

* कांदा अनुदान
योजना शासन निर्णय पहा

* कृषी यंत्रे
सोडत यादी 25 मार्च 2023

* गहू साठवणूक
करताय तर मग हे उपाय करा


error: Content is protected !!