ठिबक,तुषार लॉटरी यादी महाडीबीटी पोर्टल | Irrigation devices lottery list mahadbt

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 


दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी महाडीबीटी पोर्टल द्वारे तुषार संच, ठिबक संच लाभार्थी निवड यादी
म्हणजेच लॉटरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
(Mahadbt farmer lottery)

तर महाडीबीटी पोर्टल (mahadbt_farmer) द्वारे ज्या
लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
वरती
निवड संदर्भात संदेश देखील पाठविण्यात आलेला
आहे.

महाडीबीटी पोर्टल द्वारे ज्या लाभार्थ्यांची निवड झालेली
आहे आणि यांना मोबाईल क्रमांक वरती संदेश प्राप्त झालेला आहे त्यांनी निवड
झालेल्या घटकासाठी पुढील सात दिवसांमध्ये आवश्यक असलेली कागदपत्रे जसे की सातबारा
होल्डिंग तसेच
पाण्याचा स्त्रोत असलेबाबत
चे प्रमाणपत्र
महाडीबीटी पोर्टल वर
अपलोड करावे.प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना

महाडीबीटी पोर्टल 
आवश्यक कागदपत्रे

 

महाडीबीटी शेतकरी योजना
पोर्टल वर
प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत तुषार सिंचन संच
किंवा ठिबक संच साठि
निवड झाल्यानंतर
अपलोड करावयाची कागदपत्रे

खालीलप्रमाणे:

1.     सात
बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत
उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

2.    आठ अ-
होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत
उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

3.    अर्जदार
अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर अ पा क स्वयंघोषणापत्र

4.    सामाईक
क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

5.    वैध जात
प्रमाणपत्र (आवश्यक असेल तर)

 

 

तुषार आणि ठिबक साठी निवड झालेल्या लाभार्थ्यांची निवड यादी
पाहण्यासाठी खालील पर्याय निवडा

 

अमरावती विभाग

(अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा)

 

औरंगाबाद विभाग

(औरंगाबाद, परभणी, जालना, नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, उस्मानाबाद)

 

नागपुर विभाग

(नागपुर, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा)

 

पुणे विभाग

(पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर)

 

कोंकण विभाग

(ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी,पालघर)

 

नाशिक विभाग

(नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर)


#mahadbtfarmer,360agri,mahadbtlotterylist,mahadbtfarmerportal,महाडीबीटी फार्मर पोर्टल, महाडीबीटी लॉटरी यादी,

error: Content is protected !!