आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष International Year of Millets 2023 | कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष International Year of Millets 2023 | कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने
संयुक्त राष्ट्राने
2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष International Year of
Millets
म्हणून घोषित केले आहे. याचाच एक भाग म्हणून कृषि विभाग Krishi Vibhag यांच्याकडून राज्यातील सर्व जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष International Year of
Millets
म्हणून साजरे
केले जाणार असून
, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गावापर्यंत पौष्टिक तृणधान्याची
लागवड ते प्रक्रियेपर्यंत मार्गदर्शन केले जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष International Year of Millets 2023 | कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 International
Year of Millets साजरे करण्यासाठी
कृषी विद्यापीठे Agricultural
University
, कृषी विज्ञान केंद्र KVK, महिला बचतगट SHG, विविध सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने जिल्ह्यात महिनानिहाय विविध
उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये जिल्हा व तालुकास्तरीय कार्यशाळा
,
पीक प्रात्यक्षिके, पीक संग्रहालय,
लागवड पद्धती, ग्राम कृषी सभेमध्ये
पौष्टिक तृणधान्याबाबत चर्चा व मार्गदर्शन
, पौष्टिक
तृणधान्य प्रक्रियाबाबत प्रशिक्षण
, आहार तज्ज्ञांशी संवाद,
विविध शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन, महिला बचतगटांसाठी पाककला स्पर्धा व प्रशिक्षण कार्यक्रम, पथनाट्य इत्यादी माध्यमांतून प्रचार-प्रसिद्धी केली जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष International Year of Millets 2023 | कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

भारतातील कुपोषण समस्या व पोषणमूल्य सुधारण्यासाठी
मिलेटचा आहारात वापर पुन्हा एकदा वाढविणे
, त्यांची लागवड वाढविणे, त्यांच्या
उपयुक्ततेबाबत समाजात जनजागृती करणे अत्यंत जरुरीचे आहे. भारताने
2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष
International Year of
Millets
म्हणून साजरे
करण्याचे उचललेले पाऊल हे भारताच्याच नव्हे तर
, सर्व जगाच्या पोषण आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत
गरजेचे आहे.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष International Year of Millets 2023 | कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

मिलेट अर्थात बारीक दाणे येणारे, माणसांना, प्राण्यांना आणि पक्षांना खाण्याजोगे पौष्टिक तृणधान्य/भरडधान्य ज्वारी,
बाजरी, नाचणी, कोदू,
वरी, राजगीर, राळ,
कांग, सावा हे त्यांचे विविध प्रकार.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष International Year of Millets 2023 | कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष International Year of Millets 2023 | कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष International Year of Millets 2023 | कृषी विभाग, महाराष्ट्र शासन 

अधिक वाचा :

* नवीन कृषि
यंत्रे पूर्वसंमती यादी पहा 30/12/2022 अखेर

* ऊस खोडवा कटर
साठी अर्ज सुरू…अनुदान रु 1
,25,000/-

* तुषार संच ठिबक
नवीन निवड यादी पहा

* कृषि
यांत्रिकीकरण 19 डिसेंबर लॉटरी यादी पहीतली का
?

* कृषि विभाग पीक
स्पर्धा…लवकर येथे अर्ज करा
?

error: Content is protected !!