या तारखेपासून हमीभावाने हरभरा खरेदी साठी ऑनलाईन नोंदणी होणार सुरू | ही कागदपत्रे तयार ठेवा| Harbhara hamibhav online nondani 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Harbhara hamibhav online nondani 2023
Harbhara hamibhav online nondani 2023

Harbhara hamibhav online nondani 2023

Harbhara
hamibhav online nondani
2023: किमान आधारभूत किंमत खरेदी अंतर्गत
हंगाम 2022-23 मध्ये हमीभावाने म्हणजेच 5335 रुपये प्रति क्विंटल ने खरेदी
करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशन मार्फत हरभरा/चना हा हमीभावाने खरेदी करण्यासाठी ऑनलाईन
नोंदणी ही 27 फेब्रुवारी 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे. या बाबतची माहिती ही सहकार
,पणन व वस्त्रोद्यग विभाग यांनी दिली आहे.

 

Harbhara
hamibhav online nondani
2023: सद्यस्थितीती सर्व शेतकऱ्यांचा हरभरा
हा निघाला असून
,
काही
शेतकरी हे खाजगी बाजारात विक्री करत
आहेत.
परंतु खाजगी बाजारात हरभरा पिकाला भाव
कमी
मिळत असल्यामुळे हरभरा हमी भावाच्या
तुलनेत
शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल 1000-2000  रुपयांचे
नुकसान होत आहे.
 परंतु, Harbhara hamibhav online nondani 2023 शासनाकडून हमी भावाने
हरभरा खरेदी किंवा नोंदणी
सुरू
झाली नसल्याने शेतकऱ्यांना 1000-2000 रुपयाने कमी भावात हरभऱ्याची विक्री करावी
लागत आहे.
त्यामुळे
हरभऱ्याची हमीभावाने खरेदी (
Harbhara hamibhav online nondani 2023 ) कधी सुरू होणार याकडे सर्व शेतकर्‍यांचे लक्ष लागलेले होते. परंतु आता
24 फेब्रुवारी 2023 च्या सहकार
,पणन व वस्त्रोद्यग विभाग यांच्या
पत्रानुसार आता दिनांक 27 फेब्रुवारी 2023 पासून हरभरा ऑनलाइन नोंदणी ही सुरू होणार आहे.

 Harbhara
hamibhav online nondani
2023 हरभरा ऑनलाइन नोंदणी 2023 साठी आवश्यक
कागदपत्रे :

शेतकरी
बांधवानी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी खालील कागदपत्रे तयार ठेवावीत:

1.    आधारकार्ड

2.   हरभरा
या पिकाचा ऑनलाईन पिकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा

3.   बँकपासबूक

येथे क्लिक करून अधिक माहिती साठी आमच्या

व्हॉट्सॲप
ग्रुप ला जॉइन व्हा

अधिक वाचा :

* कृषि यंत्रे
सोडत 15 फेब्रुवारी 2023

* पूर्वसंमती यादी
04 फेब्रुवारी 2023 अखेर

* गाई म्हशी,
शेळ्या मेंढया वाटप योजना अपडेट

* उन्हाळी बाजरी
लागवड तंत्रज्ञान माहिती

* स्व भाऊसाहेब
फुंडकर फळबाग लागवड निवड यादी पहा

* नवीन कृषि
यांत्रिकीकरण लॉटरी यादी पहीतली का
?
 

error: Content is protected !!