हरभरा पीक व्यवस्थापन | Gram Wilt हरभरा पिकातील मर रोग,हरभरा पिकातील घाटे अळी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

  

हरभरा पीक व्यवस्थापन | कृषि सल्ला  | Gram  मर रोग,घाटे अळी

🌱🌱 हरभरा 🌱🌱       

✅ हरभरा पिकातील मर रोग : पाण्याची पाळी देण्यापूर्वी मर रोग व्यवस्थापन करिता ट्रायकोडर्मा प्लस १ किलो २२ ते २८ किलो शेणखतामध्ये मिसळून प्रति एकरी जमिनीत दयावे.  असे  करने शक्य नसल्यास बाजारातील अलिएट किंवा रोको किंवा साफ हे बुरशीनाशक 30 ग्राम 15 लिटर पाणी घेऊन फवारणी करावी 

✅ हरभरा पिकातील घाटे अळी : घाटे आळी नियंत्रण करिता एकरी ४-५ कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच निंबोळी अर्क ५ % पहिली फवारणी ,हेलिओकिल २०० मिली/एकर दुसरी फवारणी आणि नंतर  आवश्यकतेनुसार क्लोरअॅन्ट्रीनीलीप्रोल १८.५ % एस.सी. ४० मिली तिसरी फवारणी करावी.

error: Content is protected !!