गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे कृषि दिन साजरा | gangakhed krushi din programme at padegaon

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे दि 01 जुलै रोजी कृषी दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी डॉ आळसे सर यांची प्रमुख उपस्थित लाभली यावेळी त्यांनी पीक व्यवस्थापन या विषयावरती मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित कु पौळ मॅडम, मंडळ कृषि अधिकारी, गंगाखेड यांनी राज्य पुरस्कृत सोयाबीन उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकास योजना विषयावर सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मंडळ कृषि अधिकारी श्री नीरस सर, कृषि पर्यवेक्षक देशमुख सर, कृषि पर्यवेक्षक पाटील सर, यांनी उपस्थित शेतकर्‍यांना विविध विषयांवरती मार्गदर्शन केले.


यावेळी गावातील श्री रामप्रभू नीरस सर, कृषि सहाय्यक गायकवाड, दुधाळ मॅडम, आणि मोठ्या संखेने शेतकरी उपस्थित होते.




error: Content is protected !!