Gai Mhashi Vatap Yojana 2023 | गाई म्हशी, शेळ्या-मेंढ्या, वाटप योजना निवड झाली असेल तर करा ही कागदपत्रे अपलोड | mahabms login, mahabms list

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

mahabms yojana 2023

पशुसंवर्धन
विभागा मार्फत गतवर्षी म्हणजेच 2021 किंवा 2022 या वर्षी
MahaBMS पोर्टल वर गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्या, कुक्कुटपालन या साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यापैकि काही लाभार्थ्यांची
गाई-म्हशी
, शेळ्या-मेंढ्या, कुक्कुटपालन
यासाठी निवड करण्यात आलेली आहे.
Gai Mhashi Vatap Yojana 2023

 


निवड
झालेल्या लाभार्थ्यांना त्यांचा नोंदनिकृत मोबाइल वरती निवड झाल्याचा संदेश पाठविण्यात आला असून त्यांना
mahabms या पशुसंवर्धन विभागाच्या
पोर्टल वर लॉगिन करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Gai Mhashi Vatap
Yojana 2023

 


तर, ज्या लाभार्थ्यांना मोबाइल वरती निवड झाल्याचा संदेश मिळाला आहे त्यांनी पशुसंवर्धन
विभागाच्या
https://ah.mahabms.com/  या संकेतस्थळावरती जाऊन आपला आधार
क्रमांक व बँक खाते क्रमांक चे शेवटचे 6 अंक हे पासवर्ड या ठिकाणी टाकून पोर्टल वर
लॉगिन व्हावे व निवड झालेल्या बाबी साठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्यावीत.
Gai Mhashi Vatap Yojana 2023

 लॉगिन
संदर्भात महत्वाची सूचना :

लाभार्थ्यांचा
युजरनेम (
Username)पूर्वीप्रमाणेच आधारकार्ड क्रमांक
राहील आणि पासवर्ड लाभार्थ्यानी योजनेसाठी अर्ज भरताना अर्जात उल्लेख केलेल्या बँक
खातेक्रमांकाचे शेवटचे ६ आकडे राहतील.

 


कागदपत्रे
अपलोड करण्याची मुदत :

पोर्टल
वर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड
करण्याची मुदत दि.११/०२/२०२३ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

 


अपलोड
करावयाची कागदपत्रे :
Gai Mhashi Vatap Yojana 2023

 

१) फोटो
ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य आहे)

२) सातबारा
(अनिवार्य आहे)

३) ८
अ उतारा (अनिवार्य आहे)

४) अपत्य
दाखला (अनिवार्य आहे) / स्वघोषणा पत्र

५) आधारकार्ड
(अनिवार्य आहे )

६) ७-१२
मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र
, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)

७) अनुसूचीत
जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)

८)
रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )

९)
दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)

१०)
बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)

११)
रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.)
(असल्यास अनिवार्य)

१२)
दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )

१३)
बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या
पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत

१४)
वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत

१५)
शैक्षणिक पात्रतेचा दाखला.

१६)
रोजगार
,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत

१७)
प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

 

 

कागदपत्रे
अपलोड करण्या विषयी महत्वाच्या सूचना :

1. कागदपत्रे
अपलोड कण्याची क्षमता १०० के.बी. पर्यंत असावी
, आणि फॉरमॅट हा
“jpg, JPG, jpeg, JPEG, png, PNG” या प्रकाराचे
निवडावे या प्रमाणात असावी.

2.
अर्जं प्रतीक्षाधीन ठरल्यानंतरच कागदपत्र विहीत वेळेतच कागदपत्रे अपलोड करता येतील

3.
अर्जदार नोंदणीच्या वेळेस देण्यात आलेल्या आधारकार्ड नंबर व पासवर्ड भरून लॉगिन
करा या बटन वर क्लिक करणे.

4.
“निवडा” या बटन वर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करावीत

5.
कागदपत्र अपलोड करताना फाइल निवडून घ्यावी व
save करण्यापूर्वी
शेजारी दिलेल्या विंडो मध्ये अपलोड केलेल्या कागदपत्राची खात्री करून नंतरच
save
करावी.

6. कागदपत्रे
जतन करण्यापुर्वी ते योग्य आहेत याची खात्री करावी.

7.
योजनेच्या लाभार्थी निवडीच्या निकषनुसार
, अपलोड
केलेल्या कागदपत्रा व्यतिरिक्त अतिरिक्त कागदपत्राची मागणी पशुधन विकास अधिकारी
(विस्तार) पंचायत समिति / संबधित पशूसवर्धन अधिकारी यांनी केल्यास ती कागदपत्रे
उपलब्ध करून देणे लाभार्थ्यास बंधनकारक आसेल.


येथे
क्लिक करून अधिक माहिती साठी आमच्या

व्हॉट्सॲप
ग्रुप ला जॉइन व्हा


mahabms login, mahabms list 2023, mahabms yojana 2023, mahabms application status


अधिक वाचा :

* उन्हाळी
बाजरी लागवड तंत्रज्ञान माहिती

* स्व भाऊसाहेब
फुंडकर फळबाग लागवड निवड यादी पहा

* नवीन कृषि
यांत्रिकीकरण लॉटरी यादी पहीतली का
?

* महाडीबीटी योजना
नवीन पोर्टल सुरू…

* परभणी जिल्हा
मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्न

* कृषि तरंग 2023
कृषि क्रीडा व कला स्पर्धा परभणी


error: Content is protected !!