Falbag Lagvad Yojana Lottery List MahaDBT | स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सोडत यादी मार्च 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Falbag Lagvad Yojana Lottery List MahaDBT | स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सोडत यादी मार्च 2023

Falbag Lagvad Yojana Lottery List MahaDBT :


सन 2022-23 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
राबविण्यास मान्यता प्राप्त झाली असून महाडीबीटी पोर्टल (
mahadbt farmer schemes) वर
फलोत्पादन या घटकाअंतर्गत अर्ज सुरू झाले आहेत आणि या योजनेअंतर्गत फळबाग सोडत
यादी Falbag Lagvad Yojana Lottery List MahaDBT ही काढण्यात येणार आहे. तर
, सर्व इच्छुक शेतकरी
बांधवांनी महाडीबीटी पोर्टल अर्ज सादर करावेत. फळबाग सोडत यादी ही प्रत्येक महिन्यात
काढली जाणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी पोर्टल (
mahadbt
farmer schemes) वर अर्ज सादर करावेत.

 

ज्या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर अर्ज
सादर केले होते त्यांची निवड यादी मध्ये निवड झाली असेल ते आपण खालील दिलेल्या फळबाग
सोडत यादी 
Falbag Lagvad Yojana Lottery List MahaDBT मध्ये पाहू शकता. महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे मार्च 2023 मध्ये
फळबागेची सोडत यादी काढण्यात आलेली आहे तरी खालील यादीत निवड झालेल्या सर्व शेतकर्‍यांनी पोर्टल वर कागदपत्रे आपलोड करून घ्यावीत.

 

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सोडत यादी Falbag Lagvad Yojana Lottery List MahaDBTपाहण्यासाठी
खालील दिलेल्या लिंक वरती भेट द्यावी :

 

 

फळबाग सोडत यादी येथे पहा/डाऊनलोड करा


येथे क्लिक करून अधिक माहिती साठी आमच्या

व्हॉट्सॲप
ग्रुप ला जॉइन व्हाअधिक वाचा :

* स्व भाऊसाहेब फुंडकर फळबाग सोडत यादी मार्च 2023

* कांदा
अनुदान योजना शासन निर्णय पहा

* कृषी यंत्रे
सोडत यादी 25 मार्च 2023

* गहू साठवणूक करताय
तर मग हे उपाय करा

* शरद पवार ग्राम
समृद्धि योजना
2023 अर्ज प्रक्रियाerror: Content is protected !!