इलेक्ट्रिक मोटर खरेदी करताय? तर असा करा अर्ज आणि मिळवा अनुदान रु 10000/- | कोठे आणि कसा अर्ज करायचा? सविस्तर माहिती | Electric Irrigation Pump Subsidy, Electric Motor

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
इलेक्ट्रिक मोटर खरेदी करताय? तर असा करा अर्ज आणि मिळवा अनुदान रु 10000/- | कोठे आणि कसा अर्ज करायचा? सविस्तर माहिती | Electric Irrigation Pump Subsidy, Electric Motor

महाडीबीटी पोर्टल वर कृषि विभाग मार्फत विविध योजना अंतर्गत
विविध घटकांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जातात आणि त्यानंतर लाभार्थी निवड करून
त्यांना अनुदांनावरती घटक दिला जातो
. जर आपण इलेक्ट्रिक मोटर/पंप Electric irrigation motor खरेदी करायचे नियोजन करत असाल तर ही माहिती आपल्यासाठी
उपयुक्त ठरू शकते.

 

इलेक्ट्रिक मोटर अनुदान:

इलेक्ट्रिक सिंचन पंप 10 HP पर्यन्त
(किमान 4 स्टार रेट असलेल्या
ISI किंवा BEE सह) साठी 50% मर्यादित जास्तीत जास्त 10,000/- रुपये
अनुदान असेल.


डिझेल/इलेक्ट्रिक/ट्रॅक्टर PTO चलित 15
HP पर्यन्त (किमान 4 स्टार रेट असलेल्या ISI किंवा BEE सह) साठी 1800/- प्रती HP (SC/ST/अल्प भूधारक/महिला शेतकरी) आणि 1500/- प्रती
HP (इतर लाभार्थी).


डिझेल सिंचन पंप 10 HP पर्यन्त (किमान 4 स्टार
रेट असलेल्या
ISI किंवा BEE सह) साठी 50% मर्यादित जास्तीत जास्त 10,000/- रुपये
अनुदान असेल.

 

इलेक्ट्रिक मोटर कोण अर्ज करू शकतो?

पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असलेले सर्व शेतकरी.

 

इलेक्ट्रिक मोटर अर्ज कोठे करायचा?

इलेक्ट्रिक सिंचन पंप Electric irrigation motor साठी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर
अर्ज करावयाचा आहे. आपण आपल्या मोबाइल वरुण देखील अर्ज करू शकता किंवा आपल्या जवळील 
CSC केंद्र वरती भेट द्यावी.


 

इलेक्ट्रिक मोटर अर्ज करण्याची सविस्तर माहिती:


स्टेप 1: महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर
जावे

Electric Irrigation Pump Subsidy, Electric Motor


 


स्टेप 2: महाडीबीटी
पोर्टलवर लॉगिन करावे (
mahadbt farmer login)

 


स्टेप 3: अर्ज
करा हा पर्याय निवडावा

 

Electric Irrigation Pump Subsidy, Electric Motor

 

स्टेप 4: सिंचन
साधने व सुविधा ही बाब निवडावी

Electric Irrigation Pump Subsidy, Electric Motor

 


स्टेप 5: आपला
तालुका
, गाव, गट क्रमांक निवडावास्टेप 6: मुख्य
घटक आणि बाब निवडावी

Electric Irrigation Pump Subsidy, Electric Motorस्टेप 7: हवा
असलेला उप घटक निवडावा

Electric Irrigation Pump Subsidy, Electric Motorस्टेप 8: अर्ज
जतन करावा

Electric Irrigation Pump Subsidy, Electric Motorस्टेप 9: मेनू
वर जा हा पर्याय निवडून मुख्य पृष्ठ वरती यावे

Electric Irrigation Pump Subsidy, Electric Motorस्टेप 10: अर्ज
सादर करा हा पर्याय निवडावा

Electric Irrigation Pump Subsidy, Electric Motorस्टेप 11: प्राधान्यक्रम
देऊन अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करावे आणि शुल्क भरून अर्ज सादर करावा

Electric Irrigation Pump Subsidy, Electric Motor

 


अर्ज सादर केल्यानंतर आपला अर्ज
ऑनलाइन सोडत साठी जाईल आणि त्यात आपली निवड झाल्यानंतर आपल्याला त्या विषयीचा संदेश
देखील देण्यात येईल आणि कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना दिल्या जातील.


error: Content is protected !!