इलेक्ट्रिक मोटर सिंचन पंप साठी अनुदान रु 10000/- | जाणून घ्या पात्रता, अनुदान प्रक्रिया, कोठे आणि कसा अर्ज करायचा? सविस्तर माहिती | Electric Irrigation Motor Subsidy, MahaDBT Oniline Application Process

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

इलेक्ट्रिक मोटर सिंचन पंप साठी अनुदान रु 10000/- | जाणून घ्या पात्रता, अनुदान प्रक्रिया, कोठे आणि कसा अर्ज करायचा? सविस्तर माहिती | Electric Irrigation Motor Subsidy, MahaDBT Oniline Application Process

महाडीबीटी पोर्टल (MAHADBT PORTAL) द्वारे आपण ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, तुषार संच, ड्रीप संच इत्यादि घटकांसाठी अर्ज करू शकतो त्याच प्रमाणे आपण इलेक्ट्रिक सिंचन पंप साठी देखील महाडीबीटी पोर्टल वर अर्ज दाखल करून कृषि विभागामार्फत देण्यात येणार्‍या अनुदानाचा लाभ घेऊ शकतो.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजना

सन 2007-08 पासून राज्यात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेतील अभियानाचा आढावा घेऊन 12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सदर अभियानाअंतर्गत भात, गहू, कडधान्य, व भरडधान्य पिकांचा समावेश करण्यात आला आहे. सन २०१४-१५ पासून बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

सन २०१८-१९ व २०१९-२० ही वर्षे केंद्र शासनाने पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) वर्षे म्हणून जाहीर केली आहेत. त्यास अनुसरून सन २०१८-१९ पासून केंद्र शासनाने पूर्वीच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – भरडधान्य अभियानात बदल करून दोन स्वतंत्र अभियाने राबविण्याचे धोरण अंगिकारले आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – भरडधान्य अंतर्गत मका पिक राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) अंतर्गत ज्वारी, बाजरी व रागी या पिकांसाठी स्वतंत्र अभियाने सुरु केली आहेत. या दोन अभियानांसाठी अभियाननिहाय नव्यानेच स्वतंत्र नियतव्यय निर्धारित केला आहे.

 

  • या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (सूक्ष्म मूलद्रव्ये), एकात्मिक कीड व्यवस्थापन (पिक संरक्षण औषधे व जैविक घटक, तणनाशाके), वैयक्तिक शेततळे, पंप संच, पाईप, विविध कृषी अवजारे या बाबींना अनुदान देण्यात येईल.
  • वैयक्तिक शेततळे, पंप संच, पाईप या घटकांचा लाभ पाहण्याकरिता कृपया दस्तऐवज पहा.

  • विविध कृषी अवजारे या घटकांचा लाभ पाहण्याकरिता कृपया दस्तऐवज पहा.

  • बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (सूक्ष्म मूलद्रव्ये), एकात्मिक कीड व्यवस्थापन (पिक संरक्षण औषधे व जैविक घटक, तणनाशाके)

 

आवश्यक कागदपत्रे:

  • ७/१२ प्रमाणपत्र
  • ८-ए प्रमाणपत्र
  • खरेदी करण्याचे साधन / उपकरणांचे कोटेशन (पंप, पाईप, शेततळे या घटकांकरीता)
  • केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र (पंप घटकासाठी)
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थींसाठी जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • हमीपत्र

अनुदान:

 

इलेक्ट्रिक मोटर सिंचन पंप साठी अनुदान रु 10000/- | जाणून घ्या पात्रता, अनुदान प्रक्रिया, कोठे आणि कसा अर्ज करायचा? सविस्तर माहिती | Electric Irrigation Motor Subsidy, MahaDBT Oniline Application Process

अर्ज
प्रक्रिया:

योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करावा लागेल त्यासाठी आपण खालील विडियो पहावा.अर्ज
करण्यासाठी संकेतस्थळ: येथे क्लिक करा
 

इलेक्ट्रिक मोटर सिंचन पंप, मोटर अनुदान महाडीबीटी, electric irrigation pump subsidy,महाडीबीटी पोर्टल अनुदान योजना,कृषि विभाग योजना,सिंचन पंप अनुदान योजना,कृषि विभाग,mahadbt portal, mahadbt farmer scheme, mahadbt oniline application, Electric Irrigation Motor, Subsidy, MahaDBT Oniline Application Process,


error: Content is protected !!