ई पीक पाहणी अंतिम मुदत | नवीन ॲप अपडेट | e peek pahani last date 15 October

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

ई पीक पाहणी अंतिम मुदत | नवीन ॲप अपडेट | e peek pahani last date 15 October


महाराष्ट्र राज्यामध्ये ई पीक पाहणी (e peek pahani) ची माहिती मोबाईल ॲप द्वारे गाव नमुना बारा मध्ये नोंदविण्यासाठी स्वतः
शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲप
(e peek pahani) उपलब्ध करून देऊ
मार्गदर्शक प्रकल्प महाराष्ट्र राज्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे.

 

ई पीक पाहणी एप्लीकेशन  (e peek pahani) हे टाटा ट्रस्ट
(
Tata Trust) व महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) यांच्यातील
सामंजस्य करार अन्वये टाटा ट्रस्ट ने विकसित केले आहे.

 

ई पीक पाहणी अँप (e peek pahani app) विकसित करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकरी स्वतः आपल्या शेतातील पिकाची
नोंद ही गाव नमुना बारा मध्ये नोंद करू शकणार आहे आणि यामुळे शासनाला महसूल मंडळी
निहाय तंतोतंत पीक पेरा प्राप्त होणार आहे.

 

ई पीक पाहणी करण्यासाठी दिनांक 15 ऑक्टोबर 2022
हा शेवटचा दिनांक आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी दिनांक
15 ऑक्टोबर
2022 पूर्वी आपला पीक पेरा मोबाईल एप्लीकेशन मध्ये नोंदवावा.

 

ई पीक (e peek pahani) पाहणी करण्यासाठी खालील
पद्धतीचा वापर करावा

 

प्ले स्टोअर वरून ई पीक पाहणी व्हर्जन 2.0.0.4 एप्लीकेशन
डाउनलोड करावे

 

ई पीक पाहणी व्हर्जन 2 (e peek pahani version 2.0.0.4)डाउनलोड करा

 

एप्लीकेशन डाउनलोड झाल्यानंतर ओपन करून आपला महसूल विभाग
निवडावा

 


त्यानंतर पुढील स्क्रीन वरती आपला जिल्हा तालुका आणि गावाची
निवड करावी


पुढे नवीन खातेदाराची नोंदणी करा हा पर्याय निवडावा

 

त्यानंतर गट क्रमांक किंवा खातेदाराची सुरुवातीचे नाव टाकून
सर्च या पर्यायावर क्लिक करावे
 


त्यानंतर खातेदाराची निवड करावी

 

पुढे आपला मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी प्राप्त करावा

 

ओटीपी सबमिट केल्यानंतर की पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन
मध्ये लॉगिन करावे

 


पुढे पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करावे

 आणि या ठिकाणी आपण आपला गट क्रमांक निवडून पेरणीसाठी उपलब्ध
असलेले क्षेत्र नुसार आपल्या शेतातील पिकाची माहिती या ठिकाणी नोंदवावी आणि शेताचा
फोटो घेऊन सबमिट या बटणावर क्लिक करावे.
अधिक महत्वाचे :

1. पूर्व संमती यादी 09 ऑक्टोबर 2022
महाडीबीटी कृषि यंत्र औजारे

2. ठिबक तुषार लॉटरी यादी महाडीबीटी पोर्टल

3. कृषि यंत्र औजारे सोडत 29 सप्टेंबर 2022

4. पीक नुकसान
क्लेम दाखल केला का
?

5. ई पीक पाहणी नवीन ॲप डाउनलोड करा


ई पीक पाहणी, ई पीक पाहणी नोंदणी, ई पीक पाहणी अॅप डाउनलोड, ई पीक पाहणी 2022, ई पीक पाहणी व्हर्जन 2.04, ई पीक पाहणी app, e peek pahani, e peek pahani app, e peek pahani online, e peek
pahani app version 2 download, e peek pahani last date, e peek pahani website,

error: Content is protected !!