Drip Sprinkler Lottery MahaDBT Portal | महाडीबीटी तुषार सिंचन, ड्रिप सोडत यादी 06 नोव्हेंबर 2022

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Drip Sprinkler Lottery MahaDBT Portal | महाडीबीटी तुषार सिंचन, ड्रिप सोडत यादी 06 नोव्हेंबर 2022

प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना (Pradhan Mantri Krishi Sinchayi Yojana PMKSY) अंतर्गत दिनांक
06/11/2022 रोजी महाडीबीटी फार्मर पोर्टल द्वारे तुषार संच Sprinkler Set, ठिबक संच Drip Set साठी लाभार्थी निवड यादी लॉटरी यादी काढण्यात आलेली
आहे
(Mahadbt farmer). महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे ज्या
लाभार्थ्यांची
तुषार ठिबक सिंचन घटकासाठी
निवड करण्यात आलेली आहे त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल
क्रमांक वरती
निवड झाल्याबद्दल चा संदेश देखील पाठविण्यात
आलेला आहे.

 


ज्या शेतकरी बांधवांना काही कारणास्तव संदेश प्राप्त झाला नसेल
तर आपण या ठिकाणी जिल्हानिहाय तुषार ठिबक सोडत यादी (
Sprinkler Drip Lottery List) डाउनलोड करून पाहू शकता. यासाठी आपण ज्या जिल्ह्याची
तुषार ठिबक सिंचन निवड यादी पहायाची आहे किंवा मोबाइल मध्ये डाउनलोड करावयाची आहे तो
जिल्हा खालील पर्याय मधून निवडावा.error: Content is protected !!