तुषार संच, ठिबक निवड यादी महाडीबीटी पोर्टल | Drip Irrigation Sprinkler Lottery MahaDBT 19/12/2022

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी तुषार
संच
, ठिबक संच लाभार्थी निवड यादी जाहीर केली आहे (Mahadbt lottery list) तर, महाडीबीटी पोर्टल (mahadbt_farmer) द्वारे ज्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांना त्यांच्या
नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वरती
निवड झाल्या
संदर्भात संदेश देऊन पुढील 7 दिवसांत कागदपत्रे अपलोड करण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर, ज्यांना संदेश आलेला नाही त्यांनी निवड यादी
पहावी.

 

प्रधान मंत्री कृषि
सिंचन योजना
करिता महाडीबीटी पोर्टल 
– आवश्यक कागदपत्रे :

 

महाडीबीटी mahadbt शेतकरी योजना पोर्टल वर प्रधान मंत्री कृषि
सिंचन योजना अंतर्गत तुषार सिंचन संच किंवा ठिबक संच साठि
निवड झाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे:

1.     सात
बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत
उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

2.    आठ अ-
होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत
उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

3.    अर्जदार
अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर अ पा क स्वयंघोषणापत्र

4.    सामाईक
क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

5.    वैध जात
प्रमाणपत्र (आवश्यक असेल तर)

 

सोडत / लॉटरी यादी पहाण्यासाठी खालील लिंक वरती जावे


व्हॉट्सॲप
ग्रुप ला जॉइन व्हा

अधिक वाचा :

* कृषि
यांत्रिकीकरण 19 डिसेंबर लॉटरी यादी पहीतली का?

* कृषि विभाग पीक
स्पर्धा…लवकर येथे अर्ज करा
?

* महाडीबीटी नवीन पूर्व
संमती यादी पहा
?

* कुसुम सोलर पंप
साठी हे कागदपत्रे तयार ठेवा

* फळबाग लागवड
अर्ज करण्यास सुरुवात झाली…


error: Content is protected !!