कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी डाउनलोड करा | download mahadbt lottery list mahadbtfarmerschemes | 15 फेब्रुवारी 2023 सोडत यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

  

महाडीबीटी पोर्टल (mahadbtfarmerschemes) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये  लॉटरी द्वारे  केली जात आसून mahadbt lottery list निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात.

 


दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी कृषि विभाग महाराष्ट्र यांच्याद्वारे महाडीबीटी शेतकरी योजना (mahadbt farmer schemes अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण, सिंचनसाधने सुविधा यांची सोडत / लकी ड्रॉ /लॉटरी काढण्यात आलेली आहे. ज्या शेतकर्‍यांची सोडत मध्ये निवड झाली आहे त्यांना त्या संदर्भात त्यांच्या नोंदनिकृत मोबाइल वरती संदेश पाठविण्यात आले आहेत. तर, ज्यांना संदेश मिळाला नाही ते ह्या पोर्टल वर उपलब्ध करून दिलेल्या यादी मध्ये आपले नाव तपासू शकता.

 


निवड झाल्यानंतर पुढील 10 दिवसांत लाभार्थ्याला महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (mahadbt farmer schemes वर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असेल.

 

महाडीबीटी (mahadbt farmer schemes) अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण मध्ये रोटावेटर rotavator, ट्रॅक्टर tractor, पॉवर टिल्लर power tiller, पलटी नांगर  reversible plough .साठी निवड झालेल्या लाभर्थ्यांची निवड यादी पाहू शकता.

 

दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजीची महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहाण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी खालील पर्याय निवडावा :



जिल्हा : अकोला यादी पहा

 

जिल्हा : अमरावती यादी पहा

 

जिल्हा : अहमदनगर यादी पहा

 

जिल्हा : उस्मानाबाद यादी पहा

 

जिल्हा : औरंगाबाद यादी पहा

 

जिल्हा : कोल्हापूर यादी पहा

 

जिल्हा : गडचिरोली यादी पहा

 

जिल्हा : गोंदिया यादी पहा

 

जिल्हा : चंद्रपूर यादी पहा

 

जिल्हा : जळगाव यादी पहा

 

जिल्हा : जालना यादी पहा

 

जिल्हा : ठाणे यादी पहा

 

जिल्हा : धुळे यादी पहा

 

जिल्हा : नंदुरबार यादी पहा

 

जिल्हा : नागपूर यादी पहा

 

जिल्हा : नांदेड यादी पहा

 

जिल्हा : नाशिक यादी पहा

 

जिल्हा : परभणी यादी पहा

 

जिल्हा : पालघर यादी पहा

 

जिल्हा : पुणे यादी पहा

 

जिल्हा : बीड यादी पहा

 

जिल्हा : बुलढाणा यादी पहा

 

जिल्हा : भंडारा यादी पहा

 

जिल्हा : यवतमाळ यादी पहा

 

जिल्हा : रत्नागिरी यादी पहा

 

जिल्हा : रायगड यादी पहा

 

जिल्हा : लातूर यादी पहा

 

जिल्हा : वर्धा यादी पहा

 

जिल्हा : वाशिम यादी पहा

 

जिल्हा : सांगली यादी पहा

 

जिल्हा : सातारा यादी पहा

 

जिल्हा : सिंधुदुर्ग यादी पहा

 

जिल्हा : सोलापूर यादी पहा

 


 


अधिक वाचा :

* पूर्वसंमती यादी
04 फेब्रुवारी 2023 अखेर

* गाई म्हशी,
शेळ्या मेंढया वाटप योजना अपडेट

* उन्हाळी बाजरी
लागवड तंत्रज्ञान माहिती

* स्व भाऊसाहेब
फुंडकर फळबाग लागवड निवड यादी पहा

* नवीन कृषि
यांत्रिकीकरण लॉटरी यादी पहीतली का
?

* महाडीबीटी योजना
नवीन पोर्टल सुरू…

* परभणी जिल्हा
मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्न

* कृषि तरंग 2023
कृषि क्रीडा व कला स्पर्धा परभणी

error: Content is protected !!