Download MahaDBT Lottery List Falbag Lagawad | फळबाग लागवड सोडत यादी 27/02/2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Download MahaDBT Lottery List Falbag Lagawad
Download MahaDBT Lottery List Falbag Lagawad

Download MahaDBT Lottery List Falbag Lagawad


Download MahaDBT Lottery List Falbag Lagawad : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे दिनांक 27 फेब्रुवारी
रोजी स्व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत
संगणकीय सोडत काढण्यात
आलेली आहे.
सोडतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना
त्यांची ज्या बाबीसाठी निवड झाली
असेल त्यासंबंधीची आवश्यक कागदपत्रे महा-डीबीटी पोर्टलवर
सादर करण्याबाबत
त्यांच्या
मोबाईल क्रमांकावर लघु संदेशाद्वारे कळविण्यात येईल.शेतकऱ्यांना
सोडतीमध्ये निवड झाल्यानंतर लघु संदे
शामध्ये नमुदप्रमाणे कागदपत्रे अपलोड करणेकरीता ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत
कागदपत्रे अपलोड न केल्यास
त्यांना मोबाईलद्वारे लघुसंदेश पाठवुन आणखी ०३ दिवसांची
मुदत दिली जाईल आणि या
मुदतीत जे शेतकरी कागदपत्र अपलोड करणार नाहीत त्यांचे अर्ज रद्द करण्यात येईल. Download MahaDBT Lottery List Falbag Lagawad

 


सोडतीनंतर महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावयाची कागदपत्रे :

1. ७/१२
उतारा 

2. ८ – अ
उतारा 

3. सामाईक
क्षेत्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्याने इतर खातेदारांचे सहमती पत्र सादर करणे

बंधनकारक असुन ते विहित नमुन्यात अपलोड करावेत.

4. आधार
कार्ड

5. आधार
लिंक बँक खाते क्रमांक

6. कागदी लिंबू, संत्रा व मोसंबी या
लिंबूवर्गीय फळपिकांच्या लागवडीकरीता माती परिक्षण अहवाल
कागदपत्रकांबरोबर अपलोड करावा.
सोडत यादी डाऊनलोड करण्यासाठी आपला जिल्हा निवडा


जिल्हा : अकोला

 

जिल्हा : अमरावती

 

जिल्हा : अहमदनगर

 

जिल्हा : उस्मानाबाद

 

जिल्हा : औरंगाबाद

 

जिल्हा : कोल्हापूर

 

जिल्हा : गडचिरोली

 

जिल्हा : गोंदिया

 

जिल्हा : चंद्रपूर

 

जिल्हा : जळगाव

 

जिल्हा : जालना

 

जिल्हा : ठाणे

 

जिल्हा : धुळे

 

जिल्हा : नंदुरबार

 

जिल्हा : नागपूर

 

जिल्हा : नांदेड

 

जिल्हा : नाशिक

 

जिल्हा : परभणी

 

जिल्हा : पालघर

 

जिल्हा : पुणे

 

जिल्हा : बीड

 

जिल्हा : बुलढाणा

 

जिल्हा : भंडारा

 

जिल्हा : यवतमाळ

 

जिल्हा : रत्नागिरी

 

जिल्हा : रायगड

 

जिल्हा : लातूर

 

जिल्हा : वर्धा

 

जिल्हा : वाशिम

 

जिल्हा : सांगली

 

जिल्हा : सातारा

 

जिल्हा : सिंधुदुर्ग

 

जिल्हा : सोलापूर

 

जिल्हा : हिंगोली


error: Content is protected !!