“या” पद्धतीने नोंदवा पीक विमा क्लेम | अतिवृष्टी पीक नुकसान Crop Insurance Claim due to excess rainfall

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Crop Insurance Claim due to excess rainfall www.mahadbtfarmer.com

प्रधानमंत्री पिक विमा योजने (Pradhan Mantri Fasal
Bima Yojana)(Prime Minister Crop Insurance Scheme) अंतर्गत खरीप हंगाम
2022 मधील विमाधारक
(Insured) शेतकरी यांचे नैसर्गिक आपत्ती
किंवा अतिवृष्टी (Excess Rainfall) मुळे शेतात पाणी साचून कापलेल्या
पिकाचे नुकसान झाल्यास कंपनीला 72 तासाच्या आत मध्ये कळवावे, त्याकरिता खालील पद्धतीचा वापर
करू शकता.


Crop
Insurance App (क्रॉप इन्शुरंन्स ॲप)
:

 

Crop
Insurance App (क्रॉप इन्शुरंन्स ॲप) ॲपद्वारे सुचना देणे सोईचे आहे,
नुकसान सूचना दिल्या नंतर आपल्याला पावती स्वरूपात डॉकेड नंबर मिळतो,
तरी ॲप डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंकचा वापर करावा


Crop
Insurance App (क्रॉप इन्शुरंन्स ॲप) डाउनलोड करा


टोल फ्री क्रमांक्र :

याशिवाय तक्रार करण्यासाठी ICICI लोंबार्ड विमा कंपनी (ICICI Insurance Company) ने
दिलेला टोल फ्री क्रमांक्र  18002669725
सुद्धा आहे.

 


खालील पद्धतीने नोंदवा पीक विमा क्लेम:

सद्य परिस्थिति मध्ये तक्रार करत असताना काढणी पश्चात (Post Harvest) मध्येच
तक्रार नोंदवावी कारण पीक वाढीची अवस्था संपून पीक काढणी ची स्टेज सध्या सुरू आहे
आणि ह्या प्रकार मध्ये दाखल केलेल्या च तक्रारी स्वीकारल्या जातात त्यामुळे खालील पद्धतीने
तक्रार नोंदवावी.

 

स्टेप 1: प्ले स्टोअर मधून Crop
Insurance App (क्रॉप इन्शुरंन्स ॲप)
ॲप डाउनलोड करावे

Crop Insurance Claim due to excess rainfall www.mahadbtfarmer.com




स्टेप 2: Continue without Login हा पर्याय निवडावा

Crop Insurance Claim due to excess rainfall www.mahadbtfarmer.com



स्टेप 3: Crop Loss / पीक नुकसान हा पर्याय निवडावा

Crop Insurance Claim due to excess rainfall www.mahadbtfarmer.com



स्टेप 4: Crop Loss Intimation / पीक नुकसानीची पूर्वसूचना हा पर्याय निवडावा

Crop Insurance Claim due to excess rainfall www.mahadbtfarmer.com



स्टेप 5: मोबाइल क्रमांक टाकावा

Crop Insurance Claim due to excess rainfall www.mahadbtfarmer.com



स्टेप 6: ओटीपी प्राप्त करून सादर करावा

Crop Insurance Claim due to excess rainfall www.mahadbtfarmer.com



स्टेप 7: हंगाम, वर्ष, योजना, आणि राज्य निवडावे

Crop Insurance Claim due to excess rainfall www.mahadbtfarmer.com



स्टेप 8: नोंदनिचा स्त्रोत आणि विमा पावती क्रमांक टाकावा

Crop Insurance Claim due to excess rainfall www.mahadbtfarmer.com



स्टेप 9: पुढे विमा पावती क्रमांक वरती टिक करावे

Crop Insurance Claim due to excess rainfall www.mahadbtfarmer.com



स्टेप 10: पुढे पॉलिसी नंबर तपशील दिसेल

Crop Insurance Claim due to excess rainfall www.mahadbtfarmer.com



स्टेप 11: ज्या गट क्रमांक मधील पिकाची तक्रार करवायची आहे तो अर्ज निवडावा

Crop Insurance Claim due to excess rainfall www.mahadbtfarmer.com



स्टेप 12: पुढे घटनेचा प्रकार, घटनेचा दिनांक, पीक वाढीचा टप्पा आणि नुकसान टक्केवारी
व्यवस्थित पाने निवडावी. सद्यस्थितीत सोयाबीन पिकामध्ये पीक वाढीचा टप्पा हा
Harvested किंवा Cut and Spread/ Bundled condition for drying हाच निवडावा


Crop Insurance Claim due to excess rainfall www.mahadbtfarmer.com




स्टेप 13: बाधित पिकाचा फोटो घ्यावा

Crop Insurance Claim due to excess rainfall www.mahadbtfarmer.com



स्टेप 14: आणि Submit/सादर
करा हा पर्याय निवडावा


स्टेप 15: त्यानंतर आपली तक्रार यशस्वीरीत्या दाखल होईल आणि एक Docket id मिळेल तो जतन
करून ठेवावा

 

Crop Insurance Claim due to excess rainfall www.mahadbtfarmer.com

तर असा प्रकारे आपण पीक नुकसानीचा क्लेम दाखल करू शकता.



अधिक महत्वाचे :

1. पूर्व संमती यादी 09 ऑक्टोबर 2022
महाडीबीटी कृषि यंत्र औजारे

2. ठिबक तुषार लॉटरी यादी महाडीबीटी पोर्टल

3. कृषि यंत्र औजारे सोडत 29 सप्टेंबर 2022

4. पीक नुकसान क्लेम दाखल केला का?

5. ई पीक पाहणी नवीन अॅप डाउनलोड करा


#Prime
Minister Crop Insurance Scheme
, Crop Insurance Scheme, Insurance for life, Insurance for, insurance claim, ICICI
Lombard Insurance, Reliance General Insurance, Agricultural Insurance Company,
Insurance Company, pradhan mantri fasal bima yojana online
registration, crop insurance,
प्रधानमंत्री फसल बीमा योजना, crop insurance beneficiary list,

error: Content is protected !!