Community Farm pond: महाडीबीटी सामूहिक शेततळे सोडती यादी 10 मे 2023 | Mahadbt Lottery List

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Community Farm pond: महाडीबीटी सामूहिक शेततळे सोडती यादी 10 मे 2023 | Mahadbt Lottery List


नमस्कार
शेतकरी बांधवांनो
, महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल mahadbtfarmer द्वारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना कृषि
विभागाच्या विविध योजनांचा लाभ दिला जात आहे आणि या पोर्टल द्वारे अद्याप पर्यंत
राज्यातील बऱ्याच शेतकरी बांधवांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेला
आहे.

 

 

महाडीबीटी
शेतकरी योजना या पोर्टल द्वारे कृषी विभागामार्फत 
mahadbtfarmer  विविध योजनांसाठी लाभ दिला जात
आहे यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत तुषार संच ठिबक सिंचन या
योजनांचा लाभ दिला जातो तसेच
, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक
शेततळे आणि शेततळे अस्तरीकरण या घटकासाठी लाभ दिला जातो.

 



तसेच, महाडीबीटी शेतकरी योजना
पोर्टल द्वारे शेतकरी गट/समूह यांना देखील लाभ दिले जातात यामध्ये सामूहिक शेततळे हा
घटक आहे. 
mahadbtfarmer 

 


दिनांक
10 मे 2023 रोजी कृषि विभागाने महाडीबीटी पोर्टल द्वारे सामूहिक शेततळे घटकाची सोडत
यादी काढलेली आहे यामध्ये निवड झालेल्या शेतकर्‍यांनी महाडीबीटी पोर्टल वर आवश्यक कागदपत्रे
आपलोड करावीत. 
mahadbtfarmer 

 


सोडत
यादी पहाण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करावे : 





सामूहिक शेततळे सोडत यादी : पहा/डाऊनलोड करा



अधिक वाचा :

* पंजाब डख हवामान
अंदाज 04 मे ते 23 मे

* आता शेतकर्‍यांना
अर्ध्या किंमतीत मिळणार डीएपी खत

* या १७
जिल्ह्यांमध्ये कुसूम सोलार पंप अर्ज सुरू

* महामेष योजना
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया माहिती

* पोकरा योजना
महत्वाची बातमी …लवकर ही कामे करा

* महाडीबीटी
अनुदान जमा झाले का
? येथे पहा…

* ऊस तोडणी यंत्र
ऑनलाइन अर्ज सुरू ….

error: Content is protected !!