Sugarcane Harvester Subsidy Online Application | उस तोडणी यंत्र खरेदी करण्यास अनुदान | ऑनलाइन अर्ज सुरू …येथे करा अर्ज

 

Sugarcane Harvester Subsidy Online Application | उस तोडणी यंत्र खरेदी करण्यास अनुदान | ऑनलाइन अर्ज सुरू ...येथे करा अर्ज

Sugarcane Harvester Subsidy : शेतकरी बांधवानो आता महाराष्ट्र शासन राज्यातील सर्व शेतकर्‍यांना
उस तोडणी यंत्र खरेदी करण्यास अनुदान देणार आहे. तर कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे
शेतकर्‍यांना उस तोडणी यंत्रास किती अनुदान देण्यात येणार आणि यासाठी कोठे आणि कसा
अर्ज करायचा हे आपण खालील भागात पाहुयात.

 

 

Sugarcane Harvester Subsidy शेतकरी बांधवानो महाराष्ट्र राज्यामध्ये देशाच्या एकूण साखर
उत्पादनापैकी 1/3
rd एक तृतीयांश साखरेचे उत्पादन होते. परंतु  दिवसेंदिवस ऊस तोडणी मजुरांची संख्या ही कमी होत
असल्याचे आढळून येत आहे आणि यामुळे साखर कारखान्यांना ऊस तोडणीची समस्या निर्माण होत
आहे. 

तसेच महाराष्ट्र राज्या मध्ये दरवर्षी ऊसाच्या लागवडीच्या
क्षेत्रात वाढ होत जात आहे आणि ऊसतोड कामगारांची देखील कमतरता भासत आहे त्यामुळे यावर
मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारनं (
Central Government) ने पुढाकार घेतला आहे. तर, सरकारनं वर्ष 2022-23 आणि 2023-24 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास
योजनेअंतर्गत (
RKVY Scheme) ऊस तोडणी
यंत्र (
Sugarcane Harvester) खरेदीसाठी अनुदान देण्याचा
निर्णय घेतला आहे. ऊस तोडणी यंत्र (
Sugarcane Harvester)
खरेदीसाठी किमतीच्या 40 % किंवा जास्तीत जास्त 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी
असेल इतक्या रकमेचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

 ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester)

 

अनुदान रक्कम : किमतीच्या 40 % किंवा जास्तीत जास्त 35
लाख रुपये

योजना : राष्ट्रीय कृषी विकास योजना

अमलबजावणी : कृषि विभाग

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ/वेबसाइट : महाडीबीटी शेतकरी पोर्टल
MahaDBT Farmer

 

तर, ज्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी
खालील दिलेल्या लिंक वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज सादर करण्याची स्टेप बाय स्टेप सविस्तर
माहिती पाहू शकता


ऑनलाइन अर्ज साठी : येथे क्लिक करा 


ऑनलाइन अर्ज करा : ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester)ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : येथे भेट द्या


Read more

error: Content is protected !!