महाडीबीटी शेतकरी योजना नवीन पोर्टल लिंक | Mahadbt Maharashtra Farmer Login New Portal 2024

 

महाडीबीटी शेतकरी योजना नवीन पोर्टल लिंक | Mahadbt Maharashtra Farmer Login New Portal 2023

 

आज  Mahadbt Maharashtra Farmer Login दि. 25/01/2023 रोजी खालील MahaDBT शेतकरी योजना पोर्टलची नवीन
वेबसाईट/डोमेन नेम/
URL लिंक सुरू करण्यात
आले आहे. 

Read more

MahaDBT Farmer List : महाडीबीटी तुषार ठिबक सिंचन लाभार्थी निवड यादी 20 ऑक्टोबर 2023 | तुषार सिंचन, ठिबक सिंचन निवड यादी डाऊनलोड करा

  महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Farmer List) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये  लॉटरी द्वारे  लाभार्थ्यांची निवड केली जात आसून mahadbt lottery list निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात.   महाडीबीटी फार्मर पोर्टल द्वारे ऑक्टोबर 2023 मध्ये तुषार संच, ठिबक संच लाभार्थी … Read more

MahaDBT Lottery : महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 01 सप्टेंबर 2023

  महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटक साठी दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजी सोडत यादी MahaDBT Lottery List काढण्यात आली आहे. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 01 सप्टेंबर 2023 सोडत यादी … Read more

MahaDBT Lottery : महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 02 जून 2023 | Mechanization Lottery List

  महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटक साठी दिनांक 02 जून 2023 रोजी सोडत यादी काढण्यात आली आहे. या सोडत राज्यातील शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, उस खोडवा कटर इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.   सोडत यादी मध्ये … Read more

Onion Storage Structure Lottery List : महाडीबीटी पोर्टल कांदाचाळ सोडत यादी पहा | 19 मे 2023 सोडत यादी डाऊनलोड करा

 

Onion Storage Structure Lottery List

महाडीबीटी पोर्टल द्वारे 19 मे 2023 रोजी एकात्मिक
फलोत्पादन विकास अभियान
MIDH आणि राष्ट्रीय
कृषि विकास योजना अंतर्गत कांदाचाळ
Low Cost Onion Storage Structure लाभार्थी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये खालील क्षमतेच्या
कांदाचाळ साठी लाभार्थ्यांची निवड झालेली आहे.

 

कांदाचाळ क्षमता 5 मेट्रिक टन

कांदाचाळ क्षमता 10 मेट्रिक टन

कांदाचाळ क्षमता 15 मेट्रिक टन

कांदाचाळ क्षमता 20 मेट्रिक टन

कांदाचाळ क्षमता 25 मेट्रिक टन

 



 

महाडीबीटी पोर्टल वर कांदाचाळ साठी निवड झाल्यानंतर लाभार्थी शेतकरी यांना आवश्यक
कागदपत्रे ही पोर्टल वर अपलोड करावी लागतात आणि नंतर त्या लाभार्थ्याला काम सुरू
करण्यासाठी संमती दिली जाते.

 


आवश्यक कागदपत्रे कोणती हे पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

 


दिनांक 19 मे 2023 रोजीची कांदाचाळ सोडत यादी पाहण्यासाठी खालील लिंक वरती भेट
द्या

 



 

अकोला,अमरावती,अहमदनगर, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर

डाउनलोड करा


 

कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार

डाउनलोड करा


 

नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर

डाउनलोड करा

 


पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ

डाउनलोड करा

 



रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली

डाउनलोड करा

 


सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली

डाउनलोड करा


Read more

स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना ऑनलाइन सोडत यादी | Fundkar Falbag Lagwad Yojana List 27/02/2023

  स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना ऑनलाइन सोडत यादी | Fundkar Falbag Lagwad Yojana List 27/02/2023 Fundkar Falbag Lagwad Yojana List : सन 2022-23 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यास मान्यता प्राप्त झाली असून महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer) वर फलोत्पादन या घटकाअंतर्गत अर्ज सुरू झाले आहेत. आणि या घटकाची फळबाग सोडत यादी ही काढण्यात … Read more

Download MahaDBT Lottery List Falbag Lagawad | फळबाग लागवड सोडत यादी 27/02/2023

 

Download MahaDBT Lottery List Falbag Lagawad
Download MahaDBT Lottery List Falbag Lagawad

Download MahaDBT Lottery List Falbag Lagawad


Download MahaDBT Lottery List Falbag Lagawad : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे दिनांक 27 फेब्रुवारी
रोजी स्व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत
संगणकीय सोडत काढण्यात
आलेली आहे.
सोडतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना
त्यांची ज्या बाबीसाठी निवड झाली
असेल त्यासंबंधीची आवश्यक कागदपत्रे महा-डीबीटी पोर्टलवर
सादर करण्याबाबत
त्यांच्या
मोबाईल क्रमांकावर लघु संदेशाद्वारे कळविण्यात येईल.



शेतकऱ्यांना
सोडतीमध्ये निवड झाल्यानंतर लघु संदे
शामध्ये नमुदप्रमाणे कागदपत्रे अपलोड करणेकरीता ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत
कागदपत्रे अपलोड न केल्यास
त्यांना मोबाईलद्वारे लघुसंदेश पाठवुन आणखी ०३ दिवसांची
मुदत दिली जाईल आणि या
मुदतीत जे शेतकरी कागदपत्र अपलोड करणार नाहीत त्यांचे अर्ज रद्द करण्यात येईल. Download MahaDBT Lottery List Falbag Lagawad

 


सोडतीनंतर महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावयाची कागदपत्रे :

1. ७/१२
उतारा 

2. ८ – अ
उतारा 

3. सामाईक
क्षेत्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्याने इतर खातेदारांचे सहमती पत्र सादर करणे

बंधनकारक असुन ते विहित नमुन्यात अपलोड करावेत.

4. आधार
कार्ड

5. आधार
लिंक बँक खाते क्रमांक

6. कागदी लिंबू, संत्रा व मोसंबी या
लिंबूवर्गीय फळपिकांच्या लागवडीकरीता माती परिक्षण अहवाल
कागदपत्रकांबरोबर अपलोड करावा.




सोडत यादी डाऊनलोड करण्यासाठी आपला जिल्हा निवडा


जिल्हा : अकोला

 

जिल्हा : अमरावती

 

जिल्हा : अहमदनगर

 

जिल्हा : उस्मानाबाद

 

जिल्हा : औरंगाबाद

 

जिल्हा : कोल्हापूर

 

जिल्हा : गडचिरोली

 

जिल्हा : गोंदिया

 

जिल्हा : चंद्रपूर

 

जिल्हा : जळगाव

 

जिल्हा : जालना

 

जिल्हा : ठाणे

 

जिल्हा : धुळे

 

जिल्हा : नंदुरबार

 

जिल्हा : नागपूर

 

जिल्हा : नांदेड

 

जिल्हा : नाशिक

 

जिल्हा : परभणी

 

जिल्हा : पालघर

 

जिल्हा : पुणे

 

जिल्हा : बीड

 

जिल्हा : बुलढाणा

 

जिल्हा : भंडारा

 

जिल्हा : यवतमाळ

 

जिल्हा : रत्नागिरी

 

जिल्हा : रायगड

 

जिल्हा : लातूर

 

जिल्हा : वर्धा

 

जिल्हा : वाशिम

 

जिल्हा : सांगली

 

जिल्हा : सातारा

 

जिल्हा : सिंधुदुर्ग

 

जिल्हा : सोलापूर

 

जिल्हा : हिंगोली



MahaDBTFarmer Krushi Yantre Yadi | कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी 27 फेब्रुवारी 2023

 

MahaDBTFarmer Krushi Yantre Yadi

MahaDBTFarmer Krushi Yantre Yadi

MahaDBTFarmer Krushi Yantre Yadi | कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी 27 फेब्रुवारी 2023


महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (mahadbtfarmer krushi yantre) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये  लॉटरी द्वारे  केली जात आसून mahadbt lottery list निवड झालेल्या लाभर्थ्यांना
त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या
नंतर त्या बाबत चा संदेश देखील दिला जातो आणि
निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या
जातात.

 

दिनांक 27 फेब्रुवारी 2023
रोजी कृषि विभाग महाराष्ट्र यांच्याद्वारे महाडीबीटी शेतकरी योजना (
mahadbtfarmer krushi yantre) अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण, सिंचनसाधने सुविधा यांची सोडत / लकी
ड्रॉ /लॉटरी काढण्यात आलेली आहे. ज्या शेतकर्‍यांची सोडत मध्ये निवड झाली आहे
त्यांना त्या संदर्भात त्यांच्या नोंदनिकृत मोबाइल वरती संदेश पाठविण्यात आले
आहेत. तर
, ज्यांना संदेश मिळाला नाही ते ह्या पोर्टल वर
उपलब्ध करून दिलेल्या यादी मध्ये आपले नाव तपासू शकता.

 

निवड झाल्यानंतर पुढील 10
दिवसांत लाभार्थ्याला महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (
mahadbtfarmer krushi yantre) वर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक राहते.


दिनांक 27 फेब्रुवारी 2023
रोजीची महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहाण्यासाठी किंवा डाउनलोड
करण्यासाठी खालील पर्याय निवडावा :


जिल्हा : अकोला

 

जिल्हा : अमरावती

 

जिल्हा : अहमदनगर

 

जिल्हा : उस्मानाबाद

 

जिल्हा : औरंगाबाद

 

जिल्हा : कोल्हापूर

 

जिल्हा : गडचिरोली

 

जिल्हा : गोंदिया

 

जिल्हा : चंद्रपूर

 

जिल्हा : जळगाव

 

जिल्हा : जालना

 

जिल्हा : ठाणे

 

जिल्हा : धुळे

 

जिल्हा : नंदुरबार

 

जिल्हा : नागपूर

 

जिल्हा : नांदेड

 

जिल्हा : नाशिक

 

जिल्हा : परभणी

 

जिल्हा : पालघर

 

जिल्हा : पुणे

 

जिल्हा : बीड

 

जिल्हा : बुलढाणा

 

जिल्हा : भंडारा

 

जिल्हा : यवतमाळ

 

जिल्हा : रत्नागिरी

 

जिल्हा : रायगड

 

जिल्हा : लातूर

 

जिल्हा : वर्धा

 

जिल्हा : वाशिम

 

जिल्हा : सांगली

 

जिल्हा : सातारा

 

जिल्हा : सिंधुदुर्ग

 

जिल्हा : सोलापूर

 

जिल्हा : हिंगोली


Read more

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | महाडीबीटी सोडत यादी | mahadbt farmer scheme falbag lottery | 15 फेब्रुवारी 2023

 

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | महाडीबीटी सोडत यादी | mahadbt farmer scheme falbag lottery | 15 फेब्रुवारी 2023
स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना महाडीबीटी सोडत यादी

सन 2022-23 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना bhausaheb fundkar falbag yojana 2023 राबविण्यास मान्यता प्राप्त झाली होती तर त्यानुसार महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer login) वर फलोत्पादन या घटकाअंतर्गत अर्ज घेण्यात आले होते. फेब्रुवारी 2023 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत सोडत यादी म्हणजेच फळबाग लाभार्थी निवड यादी ही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

ज्या लाभार्थ्यांची स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना bhausaheb fundkar falbag yojana 2023 साठी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल Mahadbt Maharashtra farmer अंतर्गत निवड झाली आहे त्यांनी खालील कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल वर आपलोड करून घ्यावीत.

 


स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : सविस्तर माहिती पहा


लाभार्थ्याने अपलोड करावयाची कागदपत्रे :

    1. मागील सहा महिन्या आतील 7/12 आणि होल्डिंग (तलाठी स्वाक्षरीत किंवा डिजिटल)

    2. फळबाग हमीपत्र (डाउनलोड करा)

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना निवड यादी पहा


फळबाग निवड यादी 



Read more

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत आपल्या जिल्ह्याची निवड यादी डाऊनलोड करा | bhausaheb fundkar falbag yojana mahadbt lottery 15 february 2023

 

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत आपल्या निवड यादी डाऊनलोड करा | bhausaheb fundkar falbag yojana mahadbt lottery 15 february 2023

सन 2022-23 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना bhausaheb fundkar falbag yojana 2023 राबविण्यास मान्यता प्राप्त झाली होती तर त्यानुसार महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer login maharashtra) वर फलोत्पादन या घटकाअंतर्गत अर्ज घेण्यात आले होते. फेब्रुवारी 2023 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत सोडत यादी mahadbt lottery list म्हणजेच फळबाग लाभार्थी निवड यादी ही प्रसिद्ध करण्यात आली आहे.



स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : सविस्तर माहिती पहा

 

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत आपल्या जिल्ह्याची निवड यादी पहा


अकोला,अमरावती,अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद

सोडत यादी पहा/डाउनलोड करा

 

कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार

सोडत यादी पहा/डाउनलोड करा

 

नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर

सोडत यादी पहा/डाउनलोड करा

 

पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ

सोडत यादी पहा/डाउनलोड करा

 

रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली

सोडत यादी पहा/डाउनलोड करा

 

सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली

सोडत यादी पहा/डाउनलोड करा



Read more

error: Content is protected !!