MahaDBT Farm Pond : महाडीबीटी वैयक्तिक शेततळे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया | या पद्धतीने अर्ज केला तर लॉटरी मध्ये निवड होणारच…Online Application Process

 


महाराष्ट्र राज्यात पर्जन्याधारीत शेतीसाठी पाणलोटावर
आधारीत जलसंधारणाच्या MahaDBT Farm Pond उपाययोजनांद्वारे पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी यापूर्वी देखील
शासनाने शेततळे योजना अनुदानावर राबविलेली आहे. आणि त्यामुळे शेतक-यांचे उत्पादन व
उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झालेली आहे.

 


शेतक-यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे शेततळे MahaDBT Farm Pond चे खोदकामासाठी
येणारा खर्च करणे शक्‍य होत नाही. सद्यस्थितीत राज्यातील शेतक-यांना शेततळे
खोदकामासाठी शासनाची कोणतीही योजना कार्यान्वित नसल्याने महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री
शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार करून या योजनेत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश
केलेला आहे. आणि आता महाराष्ट्र राज्यातील सर्व इछुक शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ घेता
येईल.

 


महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याची पद्धती ही खालील प्रमाणे
आहे
, आपण खालील दिलेल्या पद्धतीने अर्ज केला तरच आपली शेततळे MahaDBT Farm Pond साठी निवड होईल त्यामुळे
पद्धत व्यवस्थित पहावी आणि अर्ज करावा.

 


महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याची कार्यपद्धती

 स्टेप 1: महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन
करावे (
mahadbt login)

 

Read more

error: Content is protected !!