तालुका कृषि कार्यालय गंगाखेड येथे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा | 74 th Republic Day Celebrated at TAO Gangakhed Dist Parbhani

तालुका कृषि कार्यालय गंगाखेड येथे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा | 74 th Republic Day Celebrated at TAO Gangakhed Dist Parbhani

 

आज दिनांक 26 जानेवारी 2023,  74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करण्यात येत आहे आणि या दिनानिमित्त सर्वत्र देशभर उत्साहाचं
वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्या च दिवशी भारतीय राज्यघटना (
Constitution
of India) लागू झाली, 26 जानेवारी 1950 रोजी ला
भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. आज देशभरात सर्व ठिकाणी विविध
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यातील तालुका कृषि अधिकारी
कार्यालय
, गंगाखेड (TAO Gangakhed) येथे आज सकाळी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
झाला.

 
यावेळी, श्री बनसावडे पी बी, तालुका कृषि अधिकारी, गंगाखेड, श्री नीरस पी आर, कृषि अधिकारी, गंगाखेड, कु. पौळ एस जि, मंडळ
कृषि अधिकारी
, गंगाखेड, तसेच तालुका कृषि कार्यालयातील श्री शिंदे, श्री शंकर पाटील, श्री चव्हाण बी जी, श्री शिसोदे एम ए, श्री रणेर,
श्री नांदवटे एस जी
, श्री जायभाये, श्री
मतलाकुटे व्ही टी
, श्री नागरगोजे जि एन, श्री कोरडे बी जि, श्री राऊत आर ए, श्री येडके जि टी, श्री बेले जि एम, श्री टकले आर बी, श्री ठाकरे एन एस, श्री सोनटक्के, श्री चौधरी, श्री
संदीप
, श्री सावंत, श्री इंगोले, श्री पाथरकर, श्री चोरमले, अब्दुल
भाई
, श्री भराडे व इतर कृषि विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित
होते.

 

कार्यक्रमाचे छायाचित्रे :

TAO Gangakhed Dist Parbhani


Read more

हळद आणि आले पिकातील किड नियंत्रण, Turmeric and Ginger Crop Pest Management

  सद्यस्थितीमध्ये हळद Turmeric आणि आले Ginger पिकांची लागवड होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण झालेला आहे हा कालावधी हळद पिकाची शाखीय वाढ होण्याच्या (म्हणजेच 45 ते 60 दिवस ) असतो. हळदीच्या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये येणाऱ्या एकूण पानांची संख्या आणि उंची या अवस्थेमध्ये निश्चित होत असते. सध्या पावसाळी वातावरणात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची भरपूर वाढ … Read more

विचारमंथन – दिवसेंदिवस घटत जाणारी पक्ष्याची संख्या….| The number of birds is decreasing day by day in country | श्री. एन. के. पगार, मंडळ कृषि अधिकारी, कृषि विभाग, महाराष्ट्र

  आज दुपारी द्राक्षाच्या बागात गेलेलो, सध्या द्राक्षाचा बागा चालु झालेल्या काही होणार आहेत. तो बागही चालु होणार होता 10-15 दिवसा मध्ये, बागेच्या कडेलाच एक आजीबाई बसली होती  आणि वय साधारणतः 65-70 वर्षांच्या आसपास असेन कदाचित पण आजीबाई एकदम स्वस्थ होती. ती द्राक्षाच्या बागावर बसलेल्या पक्ष्यांना हुसकावून लावण्याच काम करत होती हातामधे एक स्टीलचा डबा आणि त्यावर मारा करण्यासाठी एक काठी अगदी दिमाखात. आजूबाजूला नजर … Read more

होय आम्ही पण कष्टकरी | Yes, We are also Hard Workers | श्री. एन. के. पगार, मंडळ कृषि अधिकारी, कृषि विभाग, महाराष्ट्र

  दररोज आपल्या संसाराचा गाडा या शेतातून त्या शेतात, या वाटेकडून त्या वाटेकडे किंबहुना या गावातून दुसर्‍या गावात फिरणारे व आपली दररोजची भूक भागवून मुक्या प्राण्याची भूक भागवणारा मी एक कष्टकरी….      होय, कदाचित तुम्ही ओळखले मला, मी तोच… म्हणजे मेंढपाळ.      कधी कधी सह्याद्रीच्या कड्या कपारीतून जात असतो तर कधी पठारावर विसावतो.. आयुष्यभर बैलगाडीत माझा संसार थाटून मी  फिरस्ती असतो … Read more

error: Content is protected !!