Mahamesh Yojana : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना अंतिम लाभार्थी निवड यादी | Beneficiary Final List Download

  महाराष्ट्र राज्यामध्ये राजे यशवंतराव होळकर महामेष (Mahamesh Yojana) योजना या नावाने ६ मुख्य घटकांसह नवीन योजना राज्यात राबविण्यात येत आहे.   सदर योजनेसाठी प्राप्त झालेल्या निधीमधून नवीन लाभार्थी निवड प्रक्रिया राबवून लाभधारक निवड करावयाचे आहे. या करिता ऑनलाइन (Mahamesh Yojana) पद्धतीने पोर्टल वर अर्ज मागविण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती , त्यानुसार लाभधारक निवड प्रक्रिया … Read more

आजचे बाजार भाव | todays bajar bhav Maharashtra

  आज रोजी महाराष्ट्रातील सर्व बाजारसमिती मधील शेतमाल आवक व बाजारभाव bajar bhav माहिती खालील प्रमाणे आहे. यामध्ये सोयाबीन आवक बाजारभाव, कापूस आवक बाजारभाव, हरभरा आवक बाजारभाव आणि कांदा आवक बाजारभाव माहिती देण्यात आली आहे. आज लातूर बाजारसमिति मध्ये 17422 क्विंटल सोयाबीन ची आवक झाली असून कमीत कमी दर 5090 रुपये प्रती क्विंटल ते जास्तीत … Read more

कांदा अनुदान योजना हा अर्ज डाऊनलोड करा | kanda anudan yojana arj format

  महाराष्ट्र राज्यामध्ये चालू वर्षातील फेब्रुवारी मध्ये कांदा बाजारभाव हे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते त्यानंतर सर्व कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडून kanda anudan yojana arj format याबाबत शासनाने अनुदान देणे करिता मागणी केली होती त्यानुसार आज दिनांक 27 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने कांदा उत्पादक शेतकरी यांना अनुदान देणे करिता आज शासन निर्णय जाहीर केला … Read more

Agriculture Department Recruitment Maharashtra 2023 | कृषि विभाग भरती जाहिरात 2023 KrishiVibhag Recruitment

  कृषी विभाग कृषि आयुक्तालय व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील लघुटंकलेखक Stenographer व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) Agriculture Department Recruitment Maharashtra 2023 या राज्यस्तरीयरिक्‍त पदे सरळसेवेने भरण्याकरिता जाहिरात सन २०२३. कृषि विभाग पदभरती जाहिरात Agriculture Department Recruitment Maharashtra 2023 ही आज … Read more

PAN Aadhaar Link Last Date Extended | आता “या” तारखे पर्यंत पॅन – आधार लिंक करता येणार Income tax dept. update

  PAN Aadhaar Link Last Date Extended PAN Aadhaar Link Last Date Extended : सरकारने पॅन (PAN) कार्ड हे आधारशी जोडण्याची अंतिम मुदत PAN Aadhaar Link Last Date तीन महिन्यांनी वाढवून 30 जून 2023 पर्यंत केली आहे. करदात्यांना पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी अधिक वेळ देण्याचा निर्णय हा शासनाने सध्याची अंतिम मुदत येण्यापूर्वीच घेतला आहे. या … Read more

Aadhar PAN Link from mobile | या पद्धतीने आपण आपला पॅन हा आधारशी लिंक आहे किंवा नाही हे तपासू शकता

Aadhar PAN Link from mobile
Aadhar PAN Link from mobile


Aadhar PAN Link from mobile | या पद्धतीने आपण
आपला पॅन हा आधारशी लिंक आहे किंवा नाही हे तपासू शकता :


आयकर विभागाने यापूर्वी च  31 मार्च 2023 पर्यंत पॅनला
आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य केले होते Aadhar PAN Link from mobile परंतु आता यामध्ये मुदतवाढ देण्यात आली
आहे. आता वाढीव मुदतीनुसार  जर पॅन कार्ड धारक
हे
30 जून 2023 पर्यंत पॅन कार्ड हे आधार सोबत लिंक करण्यास असमर्थ
ठरले तर त्याचा/तिचा पॅन कार्ड हे निष्क्रिय होईल.


आधार-पॅन कार्ड लिंक स्टेटस ऑनलाइन कसे तपासायचे Aadhar PAN Link from mobile


1. आयकर ई-फायलिंग पोर्टलवर जा — https://www.incometax.gov.in/iec/foportal/

 येथे भेट द्या : आयकर पोर्टल लिंक

 

2. होमपेजवर, क्विक लिंक्स हा
पर्याय निवडा
, त्यानंतर आधार स्टेटस लिंक करा

 

3. पुढे तुम्हाला दोन पर्याय दिसतील जिथे तुम्हाला
तुमचा पॅन आणि आधार क्रमांक प्रविष्ट करावयाचा आहे.

 

Read more

Kanda anudan shasan nirnay maharashtra | “या” शेतकर्‍यांना मिळणार कांदा अनुदान रुपये ३५० प्रति क्विंटल | 27 मार्च 2023 शासन निर्णय महाराष्ट्र

 

Kanda anudan shasan nirnay maharashtra | “या” शेतकर्‍यांना मिळणार कांदा अनुदान रुपये ३५० प्रति क्विंटल | 27 मार्च 2023 शासन निर्णय महाराष्ट्र
Kanda anudan shasan nirnay maharashtra

Kanda anudan shasan nirnay maharashtra | “या” शेतकर्‍यांना मिळणार कांदा अनुदान रुपये ३५० प्रति क्विंटल | 27 मार्च 2023 शासन निर्णय महाराष्ट्र


शेतकरी बांधवानो, महाराष्ट्र राज्यामध्ये
चालू वर्षातील फेब्रुवारी मध्ये कांदा बाजारभाव Kanda anudan shasan nirnay हे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळाले
होते त्यानंतर सर्व कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडून याबाबत शासनाने अनुदान देणे करिता
मागणी केली होती त्यानुसार आज दिनांक
27 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र
शासनाने कांदा उत्पादक शेतकरी यांना अनुदान देणे करिता आज शासन निर्णय जाहीर केला आहे.
तर
, कांदा अनुदान योजनेच्या सविस्तर माहिती आपण पुढे खालील प्रमाणे
पाहू :

 


चालू वर्षी राज्यात फेब्रुवारी २०२३
च्या सुरुवातीस कांद्याच्या Kanda anudan shasan nirnay बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि
शेतकऱ्यांकडून होणारी अनुदानाची मागणी लक्षात घेता “कांदा बाजारभावातील घसरण व
उपाययोजना” यासाठी डॉ. सुनिल पवार
, माजी पणन संचालक यांच्या अध्यक्षतेखाली शासन
निर्णय
, दिनांक २८/२/२०२३ अन्वये गठित समितीने राज्यातील
बाजार समित्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकरी
, व्यापारी,
अडते, विविध संघटनांचे प्रतिनिधी, निर्यातदार, तज्ञ, शास्त्रज्ञ,
यांच्याशी भेटी घेऊन तसेच विविध संस्थांकडून माहिती घेऊन अहवाल तयार
केला असून दिनांक ९/३/२०२३ रोजी शासनास सादर केला आहे. सदर अहवालात समितीने
अल्पकालीन
(तातडीच्या) व दीर्घकालीन उपाययोजनांच्या शिफारशी
प्रस्तावित केल्या आहेत. सदर अल्पकालीन
(तातडीच्या)
उपाययोजनांपैकी राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याच्या
दृष्टीने दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते दिनांक ३१ मार्च २०२३ या कालावधीत संबंधित
कृपी उत्पन्न बाजार समितीमध्ये
, खाजगी बाजार समितीमध्ये,
थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडून लेट खरीप कांदा
खरेदीकरीता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रांमध्ये विक्री केलेल्या शेतकर्‍यांना अनुदान
देण्याची बाव शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने पुढील प्रमाणे शासन निर्णय घेतला आहे. 

 


राज्यातील कृपी उत्पन्न बाजार
समित्यामध्ये
, खाजगी बाजार समित्यांमध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे Kanda anudan shasan nirnay अथवा नाफेडकडे दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते दिनांक ३१ मार्च २०२३ या कालावधीत लेट
खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकर्‍यांना रुपये ३५० प्रति क्विंटल व
जास्तीत जास्त २०० क्‍विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा हा निर्णय
शासनाने घेतला आहे.


नक्की वाचा : कृषी यंत्रे सोडत यादी 25 मार्च2023 डाऊनलोड करा 


ही योजना राबविण्यासाठी निश्चित
केलेल्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत :

 

1)   
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रति क्विंटल व जास्तीत
जास्त २०० क्‍विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येईल.

 

2)  
जे शेतकरी लेट खरीप हंगामातील लाल कांदा दिनांक १ फेब्रुवारी
२०२३ ते दिनांक ३१ मार्च २०२३ या कालावधीत संबंधित कृपी उत्पन्न बाजार समिती
, खाजगी बाजार समितीमध्ये,
थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडून लेट खरीप कांदा खरेदीकरीता
उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रांमध्ये विक्री करतील त्यांचेसाठी ही योजना लागू
राहील.

 

3)  
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई वगळता राज्यातील सर्व बाजार
समित्यांसाठी ही योजना राबविण्यात यावी.

 

4)  
परराज्यातून आवक झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी ही
योजना लागू राहणार नाही.

 

5)  
सदर अनुदान थेट बँक हस्तांतरण Direct Bank Transfer DBT द्वारे शेतकर्‍यांच्या बचत बँक खात्यात जमा
केले जाईल.

 

6)  सदर अनुदान आयसीआयसीआय
बँकेमार्फत अदा करण्यात यावे.

 

7)  
कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी या योजनेखाली अनुदान मिळण्यासाठी
कांदा विक्री पट्टी/ विक्री पावती
, ७/१२ चा उतारा, आपले बँक
बचत खाते क्रमांक इ. सह साध्या कागदावर ज्या बाजार समितीकडे कांद्याची विक्री
केलेली आहे तेथे अर्ज करावा.

 

8)  
शेतकर्‍यांना अनुदान प्राप्त करुन देण्याचे प्रस्ताव हे संबंधित
बाजार समितीने तयार करावेत. प्रस्ताव तयार करण्याची संपूर्ण जवाबदारी बाजार
समितीची राहील. सदरचे प्रस्ताव तालुका सहाय्यक निवंधक यांनी तपासून ते जिल्हा
उपनिवंधक
, सहकारी
संस्था यांचेकडे सादर करावेत. जिल्हा उपनिबंधक
, सहकारी
संस्था यांनी योग्य प्रस्तावांना मंजूरी दिल्यानंतर
, ती यादी
पणन संचालक
, महाराष्ट्र राज्य, पुणे
यांना मान्यतेसाठी सादर करावी. त्यांनी तपासून अंतीम केलेल्या यादीस पणन
विभागामार्फत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरीत करण्यात येईल.

 

9)  या योजनेची योग्य पध्दतीने
अमलबजावणी करण्यासाठी संबंधीत कृपी उत्पन्न बाजार समितीचे सचिव
, तालुका सहाय्यक/
उपनिवंधक व जिल्हा उपनिबंधक हे या योजनेचे लाभार्थी अंतीम करण्यासाठी नियंत्रक
म्हणून कामकाज पाहतील व त्यासाठी ते जबाबदार राहतील.

 

10)               
ज्या प्रकरणात ७/१२ उतारा वडीलांच्या नावे व विक्रीपट्टी
मुलाच्या व अन्य कुटूंबियाच्या नावे आहे व ७/१२ उताऱ्यावर पिक पाहणीची नोंद आहे
अशा प्रकरणात वडील व मुलगा वा अन्य कुटुंबीय यांनी सहमतीने उपरोक्त 7 मध्ये नमूद
केल्याप्रमाणे कार्यवाही केल्यानंतर ७/१२ ज्यांच्या नवे असेल त्यांच्या बँक खात्यामध्ये
अनुदान जमा केले जाईल.

 

तर, अशा प्रकारचा हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाकडून
घेण्यात आला आहे 
Kanda anudan shasan nirnay आणि याची अमलबजावणी ही पुढील 30 दिवसांत पूर्ण करावयाची आहे.


शासन निर्णय पहा  : डाउनलोड करा 

Read more

sharad pawar gram samridhi yojana 2023 | शरद पवार ग्राम समृद्धि योजना 2023 महत्वाची अपडेट | गाय म्हैस गोठा अनुदान महाराष्ट्र 2023

  शरद पवार ग्राम समृद्धि योजना 2023 महत्वाची अपडेट शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 : महाराष्ट्र शासनाने शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसा निमित्त ही योजना सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाची शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि ग्रामीण भागातील सर्वांची आर्थिक परीस्थिती सुधारणे हे आहे. योजनेचा उद्देश … Read more

RTE 25% Admission Maharashtra Gov. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया येथे करा अर्ज | कागदपत्रे | अर्ज करण्याची शेवटची तारीख

  RTE 25% Admission Maharashtra Gov. RTE 25% Admission Maharashtra Gov. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया येथे करा अर्ज | कागदपत्रे | अर्ज करण्याची शेवटची तारीख RTE 25% Admission Maharashtra Gov. : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत नवीन सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.   RTE 25% Admission … Read more

या तारखेपासून हमीभावाने हरभरा खरेदी साठी ऑनलाईन नोंदणी होणार सुरू | ही कागदपत्रे तयार ठेवा| Harbhara hamibhav online nondani 2023

  Harbhara hamibhav online nondani 2023 Harbhara hamibhav online nondani 2023 Harbhara hamibhav online nondani 2023: किमान आधारभूत किंमत खरेदी अंतर्गत हंगाम 2022-23 मध्ये हमीभावाने म्हणजेच 5335 रुपये प्रति क्विंटल ने खरेदी करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशन मार्फत हरभरा/चना हा हमीभावाने खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी ही 27 फेब्रुवारी 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे. या बाबतची माहिती ही सहकार,पणन … Read more

error: Content is protected !!