Wheat storage protection from Insects | गहू साठवणूक करताना करावयाच्या उपाययोजना | गहू सोनकीड पासून सरक्षण

Wheat storage protection from Insects | गहू साठवणूक करताना करावयाच्या उपाययोजना | गहू सोनकीड पासून सरक्षण

 

Wheat storage : दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात नवीन गहू हा Wheat grain weevil storage protection बाजारात आणला जातो आणि शेतकरी, गृहिणी यांची हा गहू साठवण्यासाठी तयारी करतात. जवळपास अनेक घरांमध्ये वर्षभरासाठी लागणारा गहू, इतर आवश्यक धान्यांची साठवणूक करण्यात येते. जवळपास सर्वच मध्यमवर्गीय कुटुंब वर्षभर पुरेल इतका गहू हा घरात साठवणूक करून ठेवतात परंतु साठवणूक केलेल्या गव्हाला अनेकदा कीड लागते यामध्ये प्रामुख्याने गव्हामध्ये सोनकीड ही कीड त्रासदायक ठरते आणि त्यामुळे मोठे नुकसान होते.Wheat storage

 


गव्हाची साठवणूक करुन ठेवायची असेल तर त्यासाठी काळजी घेणे ही तितकंच गरजेचं असते.

नक्की वाचा : कांदा
अनुदान योजना शासन निर्णय 27 मार्च 2023 आला

तेव्हा योग्य वेळीच जर काळजी घेतली तर गव्हाचे नुकसान टाळता येऊ शकते. तर, आपण याठिकाणी साठवणूक करीत असलेल्या गव्हाला कीड लागू नये म्हणून करावयाच्या उपाययोजना बद्दल माहिती घेणार आहोत. Wheat storage

गव्हाला किडीची लागण कशामुळे होते ?

 

गहू साठवणूक करण्यापूर्वी खालील नमूद विषयी आवश्यक ती काळजी घ्यावी. गहू साठवणूक करताना करावयाच्या उपाययोजना?

बोरिक अॅसिड (Boric Acid powder) चा साठवणूकितील गव्हाचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी कसा वापर होतो?

सविस्तर माहिती पहाण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करावे
सविस्तर माहिती पहाण्यासाठी येथे क्लिक करा

Read more

उन्हाळी बाजरी लागवड | बाजरी वाण, बीजप्रक्रिया, खत, पाणी, कीड व रोग व्यवस्थापन सविस्तर माहिती | Unhali bajari lagwad summer bajra | pearl millet

 

उन्हाळी बाजरी लागवड | बाजरी वाण, बीजप्रक्रिया, खत, पाणी, कीड व रोग व्यवस्थापन सविस्तर माहिती | Unhali bajari lagwad summer bajra | pearl millet
उन्हाळी बाजरी लागवड

बाजरी
(Bajra /Pearl Millet)
हे महाराष्ट्रातील एक प्रमुख व महत्वाचे तृणधान्य
पीक आहे व त्याचा आहारात वापर आपले पूर्वज खूप वर्षापासून करत आहेत. बाजरीत
(Bajra
/Pearl Millet)
असलेल्या पोषण तत्वामुळे त्याचे आहारातील महत्व हे अनन्य
साधारण आहे. इतर तृणधान्यापेक्षा बाजरी हे पीक सर्वात जास्त ऊर्जा देते याशिवाय यामध्ये
प्रथिने
, स्ंनिग्ध पदार्थ, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, मॅग्नीशियम , व्हीटामीन बी-6 चे प्रमाण देखील असते.

 


परंतु
सद्यपरिस्थिति पाहता
, बाजरी (Bajra /Pearl
Millet)
या पिकाचे महाराष्ट्रातील क्षेत्र कमी होत चाललेले आहे आणि आहारातील
वापर देखील कमी होत चाललेला आहे. बाजरी
(Bajra /Pearl Millet) प्रमाणेच नाचणी, रागी, ज्वारी यांचे
देखील आहारातील प्रमाण हे कमी कमी होत चाललेले आहे. तर
, बाजरी(Bajra
/Pearl Millet), रागी, नाचणी (Red
Millet), ज्वारी (Jowar) या पोष्टिक तृणधान्य पिकांचे
आहारातील सेवन वाढावे यासाठी शासनाने 2023 हे आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष
(
International Year of Millets 2023) म्हणून साजरे करण्यात येत आहे.

 उन्हाळी
बाजरी लागवड तंत्रज्ञान :

उन्हाळ्यात
हवामान कोरडे असल्याने रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे धान्य व कडब्याची
गुणवत्ता चांगली मिळते. उन्हाळी हंगामातील उष्ण व कोरडे हवामान मुळे रोगांचा प्रादुर्भाव
कमी होतो धान्य व कडब्याची गुणवत्ता चांगली मिळते. जर
, संरक्षित पाण्याची सोय असल्यास, खरीप हंगामातील
बाजरी पेक्षा उन्हाळी बाजरी पासून जास्त उत्पादन मिळू शकते.  वेळेवर पेरणी केल्यास धान्य आणि कडब्याचे अधिक
उत्पादन मिळू शकते यासाठी खालील प्रमाणे उन्हाळी बाजरी लागवड तंत्रज्ञानाचा वापर करावा.

 


बाजरी
पिकासाठी आवश्यक जमीन :

जमीन  मध्यम ते भारी, पाण्याचा
निचरा होणारी जमीन असावी. जमिनीचा सामू (pH) हा 6.2 ते 8 असायला हवा.

 


पूर्वमशागत
:

जमिनीची
नांगराने १५ सें.मी. पर्यंत खोल नांगरट करून घ्यावी नंतर कुळवाच्या दोन पाळ्या
देऊन जमीन भुसभुशीत करावी. पूर्वी घेतलेल्या पिकाची धसकटे
, काडी-कचरा, वेचून शेत स्वच्छ करावे. शेवटच्या कुळवणी
अगोदर हेक्टरी 10-12 बैलगाड्या शेण खत शेतात पसरवून टाकावे
, म्हणजे
कुळवणी बरोबर ते जमिनीत सम प्रमाणात मिसळले जाते.

 


उन्हाळी
बाजरी पेरणीची योग्य वेळ :

उन्हाळी
बाजरी ची पेरणी ही 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधी मध्ये करणे फायदेशीर ठरते.
पेरणी ही १५ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करावी नंतर पेरणीस उशीर झाल्यास उत्पादनात घट
येते.

 

Read more

हरभरा पिकावरील घाटेअळीचे व्यवस्थपान | Gram Pod Borer Management | कृषि सल्ला

  सद्य परिस्थितीत ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभरा पिकावरील घाटेअळीचा Gram Pod Borer : Helicoverpa armigera प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे आणि तसेच अंधार रात्री असल्यामुळे घाटेअळीचे पतंग मोठया प्रमाणावर अंडे देऊ शकतात. या सर्व बाबी घाटे अळीस पोषक असल्यामुळे सध्या घाटेअळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी या अळीने प्रादुर्भाव करण्यास सुरुवात केली आहे. हि कीड बहुभक्षी असून विशेषतः … Read more

हरभरा पिकातील पाणी व्यवस्थापन | हरभरा मर रोग नियंत्रण | Gram Crop Wilt Control and Water Management

  हरभरा पिकातील पाणी व्‍यवस्‍थापन : Water Management in Gram Crop हरभरा Gram Crop हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असणारे रब्बी हंगामातील पीक आहे. हरभरा पिकाला साधारण पणे 25 सें.मी पाण्याची आवश्यकता असते. हरभरा पिकाची पेरणी झाल्यानंतर एक हलके पाणी द्यावे त्यामुळे उगवण चांगल्या प्रकारे होते. मध्यम जमिनी मध्ये 25 ते 30 दिवसांच्या कालांतराने पहिले … Read more

error: Content is protected !!