महाडीबीटी शेतकरी योजना नवीन पोर्टल लिंक | Mahadbt Maharashtra Farmer Login New Portal 2024

 

महाडीबीटी शेतकरी योजना नवीन पोर्टल लिंक | Mahadbt Maharashtra Farmer Login New Portal 2023

 

आज  Mahadbt Maharashtra Farmer Login दि. 25/01/2023 रोजी खालील MahaDBT शेतकरी योजना पोर्टलची नवीन
वेबसाईट/डोमेन नेम/
URL लिंक सुरू करण्यात
आले आहे. 

Read more

MahaDBT Farmer Scheme 2024: महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल | mahadbt.maharashtra.gov.in/farmer Online Registration and Login

MahaDBT Farmer Scheme 2024

  MahaDBT Farmer Scheme 2023   MahaDBT Farmer Scheme 2024   Farmer Scheme mahadbt.maharashtra.gov.in/farmer Online Registration & Login: महाराष्ट्र सरकार mahadbtmaharashtra द्वारा किसानों के सामाजिक एवं आर्थिक स्थिति में सुधार के लिए कई प्रकार की लाभकारी योजनाओं तयार किया जाता है. इन सभी योजना ओं की जानकारी एवं लाभ किसानों को आसानी से मिल सके … Read more

महाडीबीटी शेतकरी योजना नवीन पोर्टल सुरू | mahadbt maharashtra farmer login

mahadbt login

 

mahadbt maharashtra farmer login
mahadbt maharashtra farmer login

 

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल  : एक शेतकरी एक अर्ज

mahadbt maharashtra farmer login

 

आपणास कृषि विभागच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल mahadbt maharashtra farmer login तर आपण यापूर्वी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करत होतो. आणि या मध्ये समजा एखाद्या शेतकर्‍याला एका पेक्षा अधिक लाभ म्हणजे तुषार संचठिबकरोटावेटरट्रॅक्टरइत्यादि बाबींचा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्‍याला प्रत्येक बाबीसाठी वेग वेगळा अर्ज आणि त्यासोबत कागदपत्रे जसे की सात बारा उताराहोल्डिंगआधारबँक खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे कृषि कार्यालयात जमा करावी लागत होती. mahadbt maharashtra farmer login

  

परंतुआता  कृषि विभागमहाराष्ट्र शासन यांनी आता शेतकर्‍यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना कृषि कार्यालयात ये जा करण्याची गरज नाहीयेकिंवा कोणतेही कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल mahadbt maharashtra farmer login द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर करता येईल,  यासाठी शासनाने mahadbt farmer महाडीबीटी – शेतकरी योजना हे पोर्टल mahadbt maharashtra farmer login तयार केले आहे.

  

महाडीबीटी शेतकरी योजना mahadbt maharashtra farmer login पोर्टल : क्लिक करा

महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी mahadbt farmer करण्यासाठी लिंक : क्लिक करा

महाडीबीटी पोर्टल वर लॉगिन mahadbt login करण्यासाठी लिंक : क्लिक करा

 

Read more

Wheat storage protection from Insects | गहू साठवणूक करताना करावयाच्या उपाययोजना | गहू सोनकीड पासून सरक्षण

Wheat storage protection from Insects | गहू साठवणूक करताना करावयाच्या उपाययोजना | गहू सोनकीड पासून सरक्षण

 

Wheat storage : दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात नवीन गहू हा Wheat grain weevil storage protection बाजारात आणला जातो आणि शेतकरी, गृहिणी यांची हा गहू साठवण्यासाठी तयारी करतात. जवळपास अनेक घरांमध्ये वर्षभरासाठी लागणारा गहू, इतर आवश्यक धान्यांची साठवणूक करण्यात येते. जवळपास सर्वच मध्यमवर्गीय कुटुंब वर्षभर पुरेल इतका गहू हा घरात साठवणूक करून ठेवतात परंतु साठवणूक केलेल्या गव्हाला अनेकदा कीड लागते यामध्ये प्रामुख्याने गव्हामध्ये सोनकीड ही कीड त्रासदायक ठरते आणि त्यामुळे मोठे नुकसान होते.Wheat storage

 


गव्हाची साठवणूक करुन ठेवायची असेल तर त्यासाठी काळजी घेणे ही तितकंच गरजेचं असते.

नक्की वाचा : कांदा
अनुदान योजना शासन निर्णय 27 मार्च 2023 आला

तेव्हा योग्य वेळीच जर काळजी घेतली तर गव्हाचे नुकसान टाळता येऊ शकते. तर, आपण याठिकाणी साठवणूक करीत असलेल्या गव्हाला कीड लागू नये म्हणून करावयाच्या उपाययोजना बद्दल माहिती घेणार आहोत. Wheat storage

गव्हाला किडीची लागण कशामुळे होते ?

 

गहू साठवणूक करण्यापूर्वी खालील नमूद विषयी आवश्यक ती काळजी घ्यावी. गहू साठवणूक करताना करावयाच्या उपाययोजना?

बोरिक अॅसिड (Boric Acid powder) चा साठवणूकितील गव्हाचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी कसा वापर होतो?

सविस्तर माहिती पहाण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करावे
सविस्तर माहिती पहाण्यासाठी येथे क्लिक करा

Read more

Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana : फळबाग निवड यादी प्रसिद्ध | फळबाग यादी पहा/डाउनलोड करा

  Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana : फळबाग निवड यादी प्रसिद्ध | फळबाग यादी पहा/डाउनलोड करा   महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर सन 2023-24 मध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी पोर्टल वर अर्ज स्वीकारण्यात आले होते. तर, महाडीबीटी पोर्टल वर स्वीकारण्यात आलेल्या अर्ज मधून दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी पोर्टल द्वारे … Read more

MahaDBT Lottery List : फळबाग लागवड योजना सोडत यादी पहा | जून 2023 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लॉटरी यादी

  महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर सन 2023-24 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत फळबाग लागवड MahaDBT Lottery List करण्यासाठी पोर्टल वर अर्ज स्वीकारण्यात आले होते. तर, महाडीबीटी पोर्टल वर स्वीकारण्यात आलेल्या अर्ज मधून दिनांक 02 जून रोजी पोर्टल द्वारे सोडत यादी काढण्यात आली आहे. ही सोडत यादी शेतकरी बांधवांच्या महितीस्तव या संकेतस्थळावर … Read more

MahaDBT Mechanization : कृषि यांत्रिकीकरण घटकासाठी अपलोड करावयाची कागदपत्रे | कृषि यंत्र साठी निवड झाल्यानंतर ही कागदपत्रे महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करा | Documents to be Uploaded

  महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे विविध कृषि योजना साठी सोडत काढली जाते. यामध्ये कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत विविध कृषि यंत्रे MahaDBT Mechanization औजारे साठी शेतकर्‍यांची निवड केली जाते. पोर्टल द्वारे निवड झाल्यानंतर काही आवश्यक कागदपत्रे ही पोर्टल वर अपलोड करावी लागतात आणि त्यानंतर च शेतकर्‍याला निवड झालेले यंत्र खरेदी करण्यासाठी पूर्व संमती दिली जाते.   महाडीबीटी … Read more

MahaDBT Farm Pond : महाडीबीटी वैयक्तिक शेततळे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया | या पद्धतीने अर्ज केला तर लॉटरी मध्ये निवड होणारच…Online Application Process

 


महाराष्ट्र राज्यात पर्जन्याधारीत शेतीसाठी पाणलोटावर
आधारीत जलसंधारणाच्या MahaDBT Farm Pond उपाययोजनांद्वारे पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी यापूर्वी देखील
शासनाने शेततळे योजना अनुदानावर राबविलेली आहे. आणि त्यामुळे शेतक-यांचे उत्पादन व
उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झालेली आहे.

 


शेतक-यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे शेततळे MahaDBT Farm Pond चे खोदकामासाठी
येणारा खर्च करणे शक्‍य होत नाही. सद्यस्थितीत राज्यातील शेतक-यांना शेततळे
खोदकामासाठी शासनाची कोणतीही योजना कार्यान्वित नसल्याने महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री
शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार करून या योजनेत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश
केलेला आहे. आणि आता महाराष्ट्र राज्यातील सर्व इछुक शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ घेता
येईल.

 


महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याची पद्धती ही खालील प्रमाणे
आहे
, आपण खालील दिलेल्या पद्धतीने अर्ज केला तरच आपली शेततळे MahaDBT Farm Pond साठी निवड होईल त्यामुळे
पद्धत व्यवस्थित पहावी आणि अर्ज करावा.

 


महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याची कार्यपद्धती

 स्टेप 1: महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन
करावे (
mahadbt login)

 

Read more

MahaDBT Seed Applications: महाडीबीटी बियाणे अनुदान साठी असा करा अर्ज | खरीप हंगाम 2023 करिता बियाणे अर्ज सुरू

 

MahaDBT Seed Applications


MahaDBT Seed Applications: महाडीबीटी
बियाणे अनुदान साठी असा करा अर्ज
| खरीप हंगाम 2023 करिता बियाणे
अर्ज सुरू

 


महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Seed Applications) द्वारे खरीप हंगाम 2023 करिता कृषी
विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल वर खरीप पिकांचे बियाणे वितरण साठी अर्ज मागविले
जात आहेत जात आहेत
.

 


महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Seed Applications) वर खरीप पिकांचे अनुदानावरती बियाणे वितरण
आणि प्रात्यक्षिक अंतर्गत बियाणे वितरण साठी सध्या अर्ज स्वीकारणे सुरू असून जे
इच्छुक शेतकरी आहेत ते महाडीबीटी पोर्टल वर बियाणे या घटकांतर्गत प्रमाणित बियाणे
वितरण आणि पीक प्रात्यक्षिक यासाठी ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर अर्ज सादर करू शकता.

 


महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) वर सोयाबीन, मूग, तूर, उडीद, मका, इत्यादी पिकांच्या बियाणे करिता अर्ज सादर करू शकता.

 


अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 25 मे असून निवड यादी
प्रसिद्ध होण्यापूर्वी इच्छुक शेतकरी पोर्टलवर अर्ज सादर करू शकतात. निवड यादी
प्रसिद्ध झाल्यानंतर प्राप्त झालेले अर्ज अनुदानित बियाणे वितरण साठी विचारात
घेतले जाणार नाहीत याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.

 तर महाडीबीटी(mahadbt) वरील अनुदानित बियाणे
सोडत यादी (
MahaDBT Seed Applications) प्रसिद्ध होण्यापूर्वी इच्छुक शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर
बियाणे अनुदान साठी अर्ज सादर करावेत.

 


महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याची कार्यपद्धती

 

स्टेप 1: महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन
करावे (
mahadbt login)

 


स्टेप 2: अर्ज करा हा पर्याय निवडावा

 


स्टेप 3: बियाणे औषधे व खते ही बाब
निवडावी


 

Read more

Community Farm pond: महाडीबीटी सामूहिक शेततळे सोडती यादी 10 मे 2023 | Mahadbt Lottery List

  नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल mahadbtfarmer द्वारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ दिला जात आहे आणि या पोर्टल द्वारे अद्याप पर्यंत राज्यातील बऱ्याच शेतकरी बांधवांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेला आहे.     महाडीबीटी शेतकरी योजना या पोर्टल द्वारे कृषी विभागामार्फत mahadbtfarmer  विविध योजनांसाठी लाभ दिला जात आहे यामध्ये … Read more

error: Content is protected !!