महाडीबीटी शेतकरी योजना नवीन पोर्टल लिंक | Mahadbt Maharashtra Farmer Login New Portal 2024

 

महाडीबीटी शेतकरी योजना नवीन पोर्टल लिंक | Mahadbt Maharashtra Farmer Login New Portal 2023

 

आज  Mahadbt Maharashtra Farmer Login दि. 25/01/2023 रोजी खालील MahaDBT शेतकरी योजना पोर्टलची नवीन
वेबसाईट/डोमेन नेम/
URL लिंक सुरू करण्यात
आले आहे. 

Read more

MahaDBT Farmer Scheme 2024: महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल | mahadbt.maharashtra.gov.in/farmer Online Registration and Login

MahaDBT Farmer Scheme 2024

  MahaDBT Farmer Scheme 2023   MahaDBT Farmer Scheme 2024   Farmer Scheme mahadbt.maharashtra.gov.in/farmer Online Registration & Login: महाराष्ट्र सरकार mahadbtmaharashtra द्वारा किसानों के सामाजिक एवं आर्थिक स्थिति में सुधार के लिए कई प्रकार की लाभकारी योजनाओं तयार किया जाता है. इन सभी योजना ओं की जानकारी एवं लाभ किसानों को आसानी से मिल सके … Read more

महाडीबीटी शेतकरी योजना नवीन पोर्टल सुरू | mahadbt maharashtra farmer login

mahadbt login

 

mahadbt maharashtra farmer login
mahadbt maharashtra farmer login

 

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल  : एक शेतकरी एक अर्ज

mahadbt maharashtra farmer login

 

आपणास कृषि विभागच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल mahadbt maharashtra farmer login तर आपण यापूर्वी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करत होतो. आणि या मध्ये समजा एखाद्या शेतकर्‍याला एका पेक्षा अधिक लाभ म्हणजे तुषार संचठिबकरोटावेटरट्रॅक्टरइत्यादि बाबींचा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्‍याला प्रत्येक बाबीसाठी वेग वेगळा अर्ज आणि त्यासोबत कागदपत्रे जसे की सात बारा उताराहोल्डिंगआधारबँक खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे कृषि कार्यालयात जमा करावी लागत होती. mahadbt maharashtra farmer login

 



 

परंतुआता  कृषि विभागमहाराष्ट्र शासन यांनी आता शेतकर्‍यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना कृषि कार्यालयात ये जा करण्याची गरज नाहीयेकिंवा कोणतेही कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल mahadbt maharashtra farmer login द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर करता येईल,  यासाठी शासनाने mahadbt farmer महाडीबीटी – शेतकरी योजना हे पोर्टल mahadbt maharashtra farmer login तयार केले आहे.

 



 

महाडीबीटी शेतकरी योजना mahadbt maharashtra farmer login पोर्टल : क्लिक करा

महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी mahadbt farmer करण्यासाठी लिंक : क्लिक करा

महाडीबीटी पोर्टल वर लॉगिन mahadbt login करण्यासाठी लिंक : क्लिक करा

 

Read more

MahaDBT Farmer Lottery List : महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 11 मार्च 2024

    महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटक साठी दिनांक 11 मार्च 2024  रोजी सोडत यादी काढण्यात आली आहे. या सोडत राज्यातील शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, उस खोडवा कटर इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.     सोडत यादी मध्ये ज्या लाभार्थ्याची निवड … Read more

MahaDBT Farmer : महाडीबीटी तुषार ठिबक सिंचन लाभार्थी निवड यादी 01 नोव्हेंबर 2023 | तुषार सिंचन, ठिबक सिंचन निवड यादी डाऊनलोड करा

  महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Farmer ) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये  लॉटरी द्वारे  लाभार्थ्यांची निवड केली जात आसून mahadbt lottery list निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात.   महाडीबीटी फार्मर पोर्टल द्वारे 4 नोव्हेंबर 2023 मध्ये तुषार संच, ठिबक संच लाभार्थी निवड यादी म्हणजेच लॉटरी यादी जाहीर … Read more

तुषार ठिबक सिंचन महाडीबीटी सोडत यादी पहा | Sprinkler Drip Mahadbt Farmer September 2023

 महाडीबीटी फार्मर पोर्टल द्वारे सप्टेंबर 2023 मध्ये तुषार संच, ठिबक संच लाभार्थी निवड यादी म्हणजेच लॉटरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. (Mahadbt farmer lottery list)   तर, महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer lottery list) द्वारे ज्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वरती निवड संदर्भात संदेश देखील पाठविण्यात आलेला आहे.   महाडीबीटी फार्मर पोर्टल द्वारे ज्या शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे आणि यांना मोबाईल क्रमांक वरती संदेश प्राप्त झालेला आहे त्यांनी निवड … Read more

भाऊसाहेब फुंडकर फळबाग निवड यादी प्रसिद्ध | फळबाग यादी पहा/डाउनलोड करा Falbag Lagwad Yojana 2023

  Falbag Lagwad Yojana 2023 : फळबाग निवड यादी प्रसिद्ध | फळबाग यादी पहा/डाउनलोड करा   महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर सन 2023-24 मध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी पोर्टल वर अर्ज स्वीकारण्यात आले होते. तर, महाडीबीटी पोर्टल वर स्वीकारण्यात आलेल्या अर्ज मधून दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी पोर्टल द्वारे सोडत यादी काढण्यात आली आहे. … Read more

Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana : फळबाग निवड यादी प्रसिद्ध | फळबाग यादी पहा/डाउनलोड करा

  Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana : फळबाग निवड यादी प्रसिद्ध | फळबाग यादी पहा/डाउनलोड करा   महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर सन 2023-24 मध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी पोर्टल वर अर्ज स्वीकारण्यात आले होते. तर, महाडीबीटी पोर्टल वर स्वीकारण्यात आलेल्या अर्ज मधून दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी पोर्टल द्वारे … Read more

MahaDBT Lottery List : फळबाग लागवड योजना सोडत यादी पहा | जून 2023 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लॉटरी यादी

  महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर सन 2023-24 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत फळबाग लागवड MahaDBT Lottery List करण्यासाठी पोर्टल वर अर्ज स्वीकारण्यात आले होते. तर, महाडीबीटी पोर्टल वर स्वीकारण्यात आलेल्या अर्ज मधून दिनांक 02 जून रोजी पोर्टल द्वारे सोडत यादी काढण्यात आली आहे. ही सोडत यादी शेतकरी बांधवांच्या महितीस्तव या संकेतस्थळावर … Read more

MahaDBT Lottery : महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 02 जून 2023 | Mechanization Lottery List

  महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटक साठी दिनांक 02 जून 2023 रोजी सोडत यादी काढण्यात आली आहे. या सोडत राज्यातील शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, उस खोडवा कटर इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.   सोडत यादी मध्ये … Read more

error: Content is protected !!