कीटकनाशके खरेदी करताना अशी काळजी घ्या | बनावट कीटकनाशके पासून सावधान | Care to be taken while buying Pesticides

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

कीटकनाशके खरेदी करताना अशी काळजी घ्या | बनावट कीटकनाशके पासून सावधान | Care to be taken while buying Pesticides

नमस्कार शेतकरी बांधवांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये कृषी
विभागाच्या एका जिल्हा भरारी पथकाने कीटकनाशक विक्रेते यांच्या दुकानावरती छापा
टाकून काही कीटकनाशके जप्त केली होती त्यानंतर जप्त केलेले कीटकनाशक नमुने कृषी
विभागाच्या कीटकनाशक Insecticides विश्लेषण प्रयोग शाळेमध्ये Laboratory दाखल करण्यात आली होती आणि दाखल
केल्यानंतर ती कीटकनाशके अप्रमानीत असल्याची समोर आली आहे तर ही घटना नाशिक
जिल्ह्यात आढळून आलेली आहे यामध्ये बनावट कीटकनाशके आणि बुरशीनाशकांची विक्री
अनधिकृत विकृते यांच्याकडून होत असल्याचे परत एकदा समोर आले आहे.

 


कीटकनाशक व बुरशीनाशक तपासणीत आढळून आलेले कीटकनाशकामधील
प्रमाण हे आवश्यकतेपेक्षा खूप टक्क्यांनी कमी आढळून आलेली आहे.

 


यामध्ये या इमामेक्टिन बेंजोएट कीटकनाशकामध्ये नियमानुसार 5 टक्के इतका
घटक असायला हवा परंतु तपासणी मध्ये
0.65 टक्के इतकाच आढळून
आलेला आहे.

 

त्याचप्रमाणे थायमिथॉक्साम 25% डब्ल्यू पी यामध्ये आवश्यकता
25% ची आहे परंतु तपासणीमध्ये 0.10 टक्के
एवढाच घटक आढळून आलेला आहे.

 

याचप्रमाणे इतर कीटकनाशक व बुरशीनाशक मध्ये सुद्धा
नियमानुसार आवश्यक प्रमाण नसून ते
0 ते 0.65% पर्यंत कमी असल्याचे तपासणीमध्ये आढळून आलेले आहे.

 

तर सर्व शेतकरी बांधवांना कृषी विभागाकडून आवाहन करण्यात
येते की कीटकनाशके खरेदी करताना खालील पद्धतीने चाचपणी/तपासणी करूनच कीटकनाशके
खरेदी करावीत.

 

1)  
विनापरवानाधारक व्यक्तींकडून कीटकनाशके खरेदी
करू नयेत
.

2) 
कीटकनाशकांच्या बॉटल वरती कीटकनाशकाची तांत्रिक
नाव
, CIR नोंदणी क्रमांक, परवाना
क्रमांक
, छापला असल्याची खात्री करावी.

3) 
कीटकनाशक बॉटल वरती उत्पादकाचे नाव, पत्ता, बॅच क्रमांक त्यानंतर उत्पादन व वापरावयाची अंतिम तारीख मुदत ही देखील
पहावी.

4) 
गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कृषी
निविष्ठा विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी.

5) 
कीटकनाशके खरेदी केल्यानंतर विक्रेत्याकडून
पक्की पावती घ्यावी.

6) 
खरेदी केलेल्या कीटकनाशकाची वेस्टन जपून
ठेवावे.

 

 


 

In Nashik District, a
District Inspection Team of the Agriculture Department raided the shop of the
pesticide seller and seized some pesticides, after which the seized pesticide
samples were submitted to the Pesticide Analysis Laboratory of the Department of
Agriculture and after the submission, it was found that the pesticides were
substandard. It has once again come to light that fake pesticides and
fungicides are being sold by unauthorized miscreants in the market.

 

Pesticide and fungicide
tests found the amount of pesticide found to be much less than the required
percentage.

 

Emamectin benzoate
insecticide should contain 5 percent as per regulations but only 0.65 percent
was found in the test.

 

Similarly, in Thiamethoxam
25% WP, the requirement is 25% but only 0.10% has been detected in the test.

 

Similarly, in other
insecticides and fungicides, it has been found that the quantity is less than
to 0 to 0.65% as per the rules.

 

So all the farmers are
requested by the Department of Agriculture that while buying the pesticides,
they should buy the pesticides only after testing/inspecting them in the
following manner.

 

Care to be taken while purchasing pesticides:

1)  
Do not buy pesticides from unlicensed
persons.

2) 
Ensure that the technical name of the
pesticide, CIR registration number, license number, are printed on the
pesticide bottle.

3) 
The pesticide bottle should also bear the
manufacturer’s name, address, batch number followed by the product and expiry
date.

4) 
Buy only from authorized agricultural input
dealers who guarantee quality and quality.

5) 
After buying pesticides, get a firm receipt
from the seller.

6) 
Store the purchased pesticide vest.

अधिक वाचा :

* कृषि
यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी 29 ऑक्टोबर 2022

* कृषि विभाग कडून
ट्रॅक्टर ट्रॉली साठी 75
,000/- अनुदान

* हरभरा
सुधारित वाण

* महाडीबीटी
ऑनलाइन बियाणे सोडत रब्बी हंगाम

* कृषि यंत्र
लॉटरी
यादी 17 ऑक्टोबर 2022

* ठिबक तुषार
लॉटरी यादी महाडीबीटी पोर्टल

* कृषि यंत्र औजारे
सोडत 29 सप्टेंबर 2022

* पीक नुकसान
क्लेम दाखल केला का
?

* कुसुम सौर कृषि पंप
अर्ज नोंदणी सुरू…

error: Content is protected !!