स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना निवड यादी पहा | महाडीबीटी फळबाग सोडत यादी | bhausaheb fundkar falbag yojana 2023 lottery list

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना निवड यादी पहा | महाडीबीटी फळबाग सोडत यादी | bhausaheb fundkar falbag yojana 2023 lottery list

सन 2022-23 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना bhausaheb fundkar falbag yojana 2023 राबविण्यास
मान्यता प्राप्त झाली होती तर त्यानुसार महाडीबीटी पोर्टल (
mahadbt farmer login) वर फलोत्पादन
या घटकाअंतर्गत अर्ज घेण्यात आले होते. जानेवारी 2023 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर
फळबाग लागवड योजना अंतर्गत सोडत यादी म्हणजेच फळबाग लाभार्थी निवड यादी ही प्रसिद्ध
करण्यात आली आहे
.

 



ज्या लाभार्थ्यांची स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
bhausaheb fundkar falbag yojana 2023 साठी महाडीबीटी
शेतकरी योजना पोर्टल
Mahadbt Maharashtra farmer अंतर्गत निवड झाली आहे त्यांनी खालील कागदपत्रे
ही महाडीबीटी पोर्टल वर आपलोड करून घ्यावीत.

 


स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : सविस्तर माहिती पहा


लाभार्थ्याने अपलोड करावयाची कागदपत्रे :

    1. मागील सहा महिन्या आतील 7/12 आणि होल्डिंग (तलाठी स्वाक्षरीत
किंवा डिजिटल)

    2. फळबाग हमीपत्र (डाउनलोड करा)



स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना निवड यादी पहा


फळबाग निवड यादी 





अधिक वाचा :

* नवीन कृषि
यांत्रिकीकरण लॉटरी यादी पहीतली का
?

* महाडीबीटी योजना
नवीन पोर्टल सुरू…

* परभणी जिल्हा
मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्न


* कृषि तरंग 2023
कृषि क्रीडा व कला स्पर्धा परभणी


error: Content is protected !!