अपत्य दाखला स्वयंघोषणा पत्र डाउनलोड करा | पशुसंवर्धन विभाग योजना | apatya dakhala swayanghoshana patra marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

अपत्य दाखला स्वयंघोषणा पत्र डाउनलोड करा | पशुसंवर्धन विभाग योजना | apatya dakhala swayanghoshana patra marathi
अपत्य दाखला स्वयंघोषणा पत्र

पशुसंवर्धन
विभागा मार्फत गतवर्षी म्हणजेच 2021 किंवा 2022 या वर्षी
MahaBMS पोर्टल वर गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्या, कुक्कुटपालन या साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यापैकि काही
लाभार्थ्यांची गाई-म्हशी
, शेळ्या-मेंढ्या, कुक्कुटपालन यासाठी निवड करण्यात आलेली आहे. Gai Mhashi Vatap Yojana 2023 apatya dakhala

 


निवड
झालेल्या लाभार्थ्यांना त्यांचा नोंदनिकृत मोबाइल वरती निवड झाल्याचा संदेश
पाठविण्यात आला असून त्यांना
mahabms या पशुसंवर्धन
विभागाच्या पोर्टल वर लॉगिन करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना देण्यात
आल्या आहेत.
Gai Mhashi Vatap Yojana 2023 apatya dakhalaतर, ज्या लाभार्थ्यांना मोबाइल वरती निवड झाल्याचा संदेश मिळाला आहे त्यांनी
पशुसंवर्धन विभागाच्या
https://ah.mahabms.com/  या संकेतस्थळावरती जाऊन आपला आधार क्रमांक व
बँक खाते क्रमांक चे शेवटचे 6 अंक हे पासवर्ड या ठिकाणी टाकून पोर्टल वर लॉगिन
व्हावे व निवड झालेल्या बाबी साठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्यावीत.
Gai Mhashi Vatap Yojana 2023 apatya dakhalaअपलोड
करावयाची कागदपत्रे यामध्ये अपत्य दाखला / स्वयंघोषणा पत्र हे अनिवार्य आहे तर
, खालील लिंक वर जाऊन आपण अपत्य स्वयंघोषणा पत्र डाउनलोड करू शकता.अपत्य
स्वयंघोषणा पत्र : डाऊनलोड करा


अधिक वाचा :

* पूर्वसंमती यादी
04 फेब्रुवारी 2023 अखेर

* गाई म्हशी,
शेळ्या मेंढया वाटप योजना अपडेट

* उन्हाळी बाजरी
लागवड तंत्रज्ञान माहिती

* स्व भाऊसाहेब
फुंडकर फळबाग लागवड निवड यादी पहा

* नवीन कृषि
यांत्रिकीकरण लॉटरी यादी पहीतली का
?
 

* महाडीबीटी योजना
नवीन पोर्टल सुरू…

error: Content is protected !!