Agriculture Department Recruitment Maharashtra 2023 | कृषि विभाग भरती जाहिरात 2023 KrishiVibhag Recruitment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Agriculture Department Recruitment Maharashtra 2023


कृषी विभाग कृषि आयुक्तालय व अधिनस्त
कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील
लघुटंकलेखक
Stenographer व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च
श्रेणी)
Agriculture Department Recruitment Maharashtra 2023 या
राज्यस्तरीयरिक्‍त पदे सरळसेवेने भरण्याकरिता जाहिरात सन २०२३.


कृषि विभाग पदभरती जाहिरात Agriculture Department
Recruitment Maharashtra 2023
ही आज दि 04/04/2023 रोजी प्रसिद्ध
करण्यात आली आहे. हि राज्य शासनाच्या कृषी व पद्युम विभागातील कृषि विभाग कृषी
आयुक्‍तालय व अधिनस्त विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा
निवड मंडळाच्या कक्षेतील गट -क मधील लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न
श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या
Agriculture Department Recruitment Maharashtra 2023 संवर्गातील रिक्‍त पदे सरळसेवेने
भरण्याकरिता सदर पदासाठी पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या
www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाइट वर फक्त ऑनलाईन
पद्धतीने दिनांक ६ एप्रिल
,२०२३ पासून ते दिनांक २० एप्रिल,२०२३ या कालावधीत
अर्ज मागविण्यात येत आहेत 
तर, या पदांकरिता पात्र असणारे
महाराष्ट्र राज्यातील तसेच शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग
, महाराष्ट्र शासन- क्र.मकसी-१००७/प्र.क्र.३६/का.३६, दिनांक
१० जुलै
, २००८ नुसार महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील
महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवार अर्ज करू
शकतील. सदर पदांवरील भरती करता ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या
जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रावरच घेण्यात येईल. ऑनलाईन
परीक्षेची तारीख कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात
येईल.

परीक्षेची शैक्षणिक अर्हता व
अनुभव

रिक्त पदांचा तपशील

वेतनश्रेणी

निवडप्रक्रिया

परीक्षा अर्ज शुल्क

अर्ज करण्याची पद्धत

परीक्षा अभ्यासक्रम

 जाहिरात बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी
येते भेट द्या : कृषि विभाग भरती सविस्तर माहिती अधिक वाचा :

* पॅन आधार लिंक
केले का
? केले नसेल तर मग येथे पहा

* नवीन कृषि
यंत्रे पूर्व संमती यादी महाडीबीटी योजना

* स्व भाऊसाहेब
फुंडकर फळबाग सोडत यादी मार्च 2023

* कांदा अनुदान
योजना शासन निर्णय पहा

* कृषी यंत्रे
सोडत यादी 25 मार्च 2023

* गहू साठवणूक
करताय तर मग हे उपाय करा

* शरद पवार ग्राम
समृद्धि योजना
2023 अर्ज प्रक्रिया


error: Content is protected !!