Aadhar PAN Link from mobile | या पद्धतीने आपण आपला पॅन हा आधारशी लिंक आहे किंवा नाही हे तपासू शकता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar PAN Link from mobile
Aadhar PAN Link from mobile


Aadhar PAN Link from mobile | या पद्धतीने आपण
आपला पॅन हा आधारशी लिंक आहे किंवा नाही हे तपासू शकता :


आयकर विभागाने यापूर्वी च  31 मार्च 2023 पर्यंत पॅनला
आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य केले होते Aadhar PAN Link from mobile परंतु आता यामध्ये मुदतवाढ देण्यात आली
आहे. आता वाढीव मुदतीनुसार  जर पॅन कार्ड धारक
हे
30 जून 2023 पर्यंत पॅन कार्ड हे आधार सोबत लिंक करण्यास असमर्थ
ठरले तर त्याचा/तिचा पॅन कार्ड हे निष्क्रिय होईल.


आधार-पॅन कार्ड लिंक स्टेटस ऑनलाइन कसे तपासायचे Aadhar PAN Link from mobile


1. आयकर ई-फायलिंग पोर्टलवर जा — https://www.incometax.gov.in/iec/foportal/

 येथे भेट द्या : आयकर पोर्टल लिंक

 

2. होमपेजवर, क्विक लिंक्स हा
पर्याय निवडा
, त्यानंतर आधार स्टेटस लिंक करा

 

3. पुढे तुम्हाला दोन पर्याय दिसतील जिथे तुम्हाला
तुमचा पॅन आणि आधार क्रमांक प्रविष्ट करावयाचा आहे.

 

 

 

4. यानंतर, एक पॉप अप संदेश
दाखविल्या जाईल.

 

5. तुमचे आधार आणि पॅन लिंक असल्यास, “तुमचा पॅन आधीच दिलेल्या आधारशी जोडलेला आहे” असा संदेश दाखविल्या जाईल.

 

6. आणि जर तुमचा पॅन आणि आधार लिंक नसल्यास,
तुमच्या स्क्रीनवर “पॅन आधारशी लिंक नाही” एक संदेश दाखविल्या जाईल.
पुढे
, तुमचा आधार पॅनशी लिंक करण्यासाठी कृपया ‘Link
Aadhaar’ या पर्याय वरती क्लिक करा

 

7. आधार-पॅन लिंक प्रगतीपथावर असल्यास, त्या व्यक्तीला हा संदेश दिसेल “तुमची आधार-पॅन लिंकिंग विनंती
प्रमाणीकरणासाठी
UIDAI कडे पाठवण्यात आली आहे. कृपया होम
पेजवरील
आधार स्टेटस लिंक करालिंकवर
क्लिक करून नंतर स्थिती तपासा”

 

तर, या पद्धतीने आपण आपला पॅन हा आधारशी लिंक आहे किंवा नाही  Aadhar PAN Link from mobile हे
तपासू शकता आणि आधार पॅन लिंक देखील करू शकता.

येथे क्लिक करून अधिक माहिती साठी आमच्या

व्हॉट्सॲप
ग्रुप ला जॉइन व्हा


अधिक वाचा :

* नवीन कृषि
यंत्रे पूर्व संमती यादी महाडीबीटी योजना

* स्व भाऊसाहेब
फुंडकर फळबाग सोडत यादी मार्च 2023

* कांदा अनुदान
योजना शासन निर्णय पहा

* कृषी यंत्रे
सोडत यादी 25 मार्च 2023

* गहू साठवणूक
करताय तर मग हे उपाय करा

 

error: Content is protected !!