तालुका कृषि कार्यालय गंगाखेड येथे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा | 74 th Republic Day Celebrated at TAO Gangakhed Dist Parbhani

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तालुका कृषि कार्यालय गंगाखेड येथे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा | 74 th Republic Day Celebrated at TAO Gangakhed Dist Parbhani

 

आज दिनांक 26 जानेवारी 2023,  74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करण्यात येत आहे आणि या दिनानिमित्त सर्वत्र देशभर उत्साहाचं
वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्या च दिवशी भारतीय राज्यघटना (
Constitution
of India) लागू झाली, 26 जानेवारी 1950 रोजी ला
भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. आज देशभरात सर्व ठिकाणी विविध
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यातील तालुका कृषि अधिकारी
कार्यालय
, गंगाखेड (TAO Gangakhed) येथे आज सकाळी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
झाला.

 
यावेळी, श्री बनसावडे पी बी, तालुका कृषि अधिकारी, गंगाखेड, श्री नीरस पी आर, कृषि अधिकारी, गंगाखेड, कु. पौळ एस जि, मंडळ
कृषि अधिकारी
, गंगाखेड, तसेच तालुका कृषि कार्यालयातील श्री शिंदे, श्री शंकर पाटील, श्री चव्हाण बी जी, श्री शिसोदे एम ए, श्री रणेर,
श्री नांदवटे एस जी
, श्री जायभाये, श्री
मतलाकुटे व्ही टी
, श्री नागरगोजे जि एन, श्री कोरडे बी जि, श्री राऊत आर ए, श्री येडके जि टी, श्री बेले जि एम, श्री टकले आर बी, श्री ठाकरे एन एस, श्री सोनटक्के, श्री चौधरी, श्री
संदीप
, श्री सावंत, श्री इंगोले, श्री पाथरकर, श्री चोरमले, अब्दुल
भाई
, श्री भराडे व इतर कृषि विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित
होते.

 

कार्यक्रमाचे छायाचित्रे :

TAO Gangakhed Dist Parbhani


TAO Gangakhed Dist Parbhani


TAO Gangakhed Dist Parbhani


अधिक वाचा :

* महाडीबीटी
योजना नवीन पोर्टल सुरू…


* परभणी जिल्हा
मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्न

* कृषि तरंग 2023
कृषि क्रीडा व कला स्पर्धा परभणी

* पौष्टिक
तृणधान्य वर्ष 2023
International Year of Millets

* मौजे ताडपांगरी
येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे

* परभणी जिल्ह्यात
रुजतोय स्मार्ट कॉटन

error: Content is protected !!